• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking News: पारोळ्यात आरोग्य विभागाचा अधिकारी लाचप्रकरणात जळगाव एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 28, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम, ताज्या बातम्या, पारोळा
Breaking News: पारोळ्यात आरोग्य विभागाचा अधिकारी लाचप्रकरणात जळगाव एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

पारोळा, 28 एप्रिल: जळगाव जिल्ह्यात लाचप्रकरणांत वाढ झाली असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. स्थायी आदेश मिळवून देण्यासाठी लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याला जळगाव लाललुचत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची घटना पारोळा येथे आज 28 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विजय प्रकाश वाघ (वय 42), सहायक अधीक्षक, कुटीर रुग्णालय पारोळा (ता. पारोळा, जि. जळगाव) यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

3 हजार रूपयांची मागितली लाच –

तक्रारदार हे कुटीर रुग्णालय पारोळा येथे अनुकंपा तत्वावर सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्थायी आदेश मिळण्यासाठी दि. 13 एप्रिल 2026 रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यानंतर 24 एप्रिल रोजी तक्रारदार यांनी विजय वाघ यांची भेट घेतली असता, स्थायी आदेश तयार करून देण्यासाठी त्यांनी 3,000 रुपयांची मागणी केली.

…अन् एसीबीने 2 हजार रूपयांची लाच घेताना पकडले रंगेहात –

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 28 एप्रिल रोजी अँटी करप्शन ब्युरो, जळगाव येथे तक्रार नोंदवली. त्यानुसार ACB पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता वाघ यांनी तडजोडीनंतर 2,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, आरोपीच्या अंगझडतीत 330 रुपये रोख रक्कम आणि विवो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांनी तपासाची जबाबदारी सांभाळली. सापळा पथकात GPSI सुरेश पाटील, पोलिस हवालदार सुनिल वानखेडे आणि बाळू मराठे यांचा समावेश होता.

हेही वाचा: ‘महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: as of health department parolabriberybribery newsjalgaon acbparola newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

August 11, 2026
फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

August 11, 2026
Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

August 11, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

August 11, 2026
जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 11, 2026
जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

August 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page