• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचाऱ्यासह तिघं आरोपींना जळगाव एलसीबीने केली अटक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 29, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचाऱ्यासह तिघं आरोपींना जळगाव एलसीबीने केली अटक

जळगाव, 29 एप्रिल: मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 5 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई करमाडा (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे करण्यात आली.

काय आहे संपुर्ण बातमी? –

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास धानोरा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील जगदीश शंकर व्यास यांना एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलद्वारे संपर्क साधून १ लाख रुपये गुंतवल्यास ५ लाख परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर संबंधित इसमाने हॉटेल कमल पॅराडाईज येथे बोलावून पैशांची चौकशी केली.

दरम्यान, या आमिषाला बळी पडून व्यास यांनी आपल्या मुलगा पंकज व्यास याला ५ लाख २० हजार रुपये घेऊन त्या ठिकाणी बोलावले. पंकज व्यास कारने तेथे पोहोचताच आरोपी व त्याचे दोन साथीदार त्याच्या कारमध्ये बसले. ‘येथे चेकिंग सुरू आहे’ असे सांगून त्यांनी भुसावळकडे जाण्याचा बहाणा केला. काही वेळातच पंकज व्यास एकटाच परत आला असता, आरोपींनी त्याच्याकडील संपूर्ण रक्कम घेऊन पळ काढल्याचे उघड झाले.

या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपास पथक तयार करून तपास सुरू केला. दरम्यान, आरोपी करमाडा येथे एकता हॉटेलजवळ असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून प्रकाश लक्ष्मण शिंदे (वय ४०), स्वप्नील दिलीप दळवी (वय ३३) व भागवत दत्ताराव कष्टे (वय ४०) यांना ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे, भागवत कष्टे हा वाशिम पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्यांना पुढील कारवाईसाठी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी करीत आहेत.

यांनी केली कारवाई –

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद वागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, छगन तायडे, प्रविण हिवराळे यांच्यासह तांत्रिक मदतीसाठी गौरव पाटील, मिलिंद जाधव, ईश्वर पाटील, प्रदीप सपकाळे यांनी केली.

हेही वाचा: ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत; जलसंवर्धनाचा जागर, जलसंपदा मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: high returns promises. jalgaon newsjalgaon crime newsjalgaon lcbsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

October 4, 2026
एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

October 4, 2026
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 4, 2026
मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 4, 2026
जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page