• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल आज जाहीर होणार; निकाल पाहण्यासाठी ‘या’ आहेत पाच अधिकृत वेबसाईट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 8, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल आज जाहीर होणार; निकाल पाहण्यासाठी ‘या’ आहेत पाच अधिकृत वेबसाईट

पुणे, 8 मे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा फेब्रुवारी-मार्च २०२६ चा निकाल आज, शुक्रवार ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाने जाहीर केलेल्या ५ पेक्षा अधिक अधिकृत संकेतस्थळांवरून आपले गुण पाहता येणार आहेत.

तसेच ‘डिजीलॉकर’वरूनही डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी तसेच उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ९ मेपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. निकाल पाहण्याच्या थेट लिंक्ससह संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आता निकालाची प्रतीक्षा संपणार असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. आज दुपारी १ वाजल्यानंतर अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ खालीलप्रमाणे –

  • https://results.digilocker.gov.in
  • https://mahahsscboard.in
  • https://sscresult.mkcl.org
  • https://results.targetpublications.org
  • https://results.navneet.com

VIDEO | Farmers News : बांधावरची शेती | आदर्श शेतकरी सुनिल पाटील यांचा अनोखा प्रयोग

बातमी शेअर करा !
Share
Tags: 10th result 2026pune newsssc result 2026ssc10th result 2026suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नसरापूर येथील घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्यावतीने प्रशासनाला निवेदन; आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी

नसरापूर येथील घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्यावतीने प्रशासनाला निवेदन; आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी

May 8, 2026
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल आज जाहीर होणार; निकाल पाहण्यासाठी ‘या’ आहेत पाच अधिकृत वेबसाईट

SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल आज जाहीर होणार; निकाल पाहण्यासाठी ‘या’ आहेत पाच अधिकृत वेबसाईट

May 8, 2026
आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

May 4, 2026
Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

May 4, 2026
नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

May 4, 2026
VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page