• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ती जागा आमची आणि म्हणून…..!”, विधानपरिषदेसाठी जळगावच्या जागेबाबत मंत्री गिरीश महाजन यांचं विधान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 25, 2026
in जळगाव जिल्हा, जामनेर, ताज्या बातम्या
“गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ती जागा आमची आणि म्हणून…..!”, विधानपरिषदेसाठी जळगावच्या जागेबाबत मंत्री गिरीश महाजन यांचं विधान

जळगाव, 25 मे: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील १७ जागांसाठी विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. जळगावच्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गट आग्रही आहे. तर दुसरीकडे भाजप नेते तथा महायुती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या जागावाटपाबाबत वक्तव्य केलंय आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून जळगाव विधान परिषदेत आमचाच आमदार असून ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे, असा आमचा आग्रह असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

जामनेरमध्ये भाजपची पार पडली बैठक?–

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा आपल्या वाटेला येण्यासाठी शिवसेनेने आग्रही भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीव काल रविवारी 24 मे रोजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख आमदार आणि खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल दोन तास बंद दाराआड चाललेल्या या गुप्त बैठकीत भाजपने आपली रणनीती आखल्याच्या चर्चा केल्या जात आहेत.

एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय –

जामनेरात पार पडलेल्या या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, जळगावची जागा भाजपकडेच राहावी यासाठी आम्ही पूर्णपणे आग्रही आहोत. आमच्याकडे या जागेसाठी 10 पेक्षा जास्त सक्षम इच्छुक उमेदवार आहेत. राज्यातील सर्व 17 जागांचा तिढा मेरिटच्या आधारावर सुटेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून यावर एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतील.

गुलाबराव पाटलांच्या दाव्यावर मिश्किल टोला –

शिवसेना नेते गुलाबराव पाटील हे त्यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्या उमेदवारीसाठी तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. यावर टोला लगावताना महाजन मिश्किलपणे म्हणाले की, “गुलाबराव पाटील मुंबईला गेले आहेत, तर मी देखील साडेचारच्या विमानाने दिल्लीला रवाना होत आहे. पण मी तिकिटासाठी जात नाहीये. दरम्यान, प्रताप पाटील यांच्या उमेदवारीबाबत अद्याप महायुतीत कोणतीही थेट चर्चा झालेली नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा:  सिबिल स्कोअरच्या अटीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ देऊ नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon latest newsjalgaon seatminister girish mahajansuvarna khandesh live newsvidhan parishad election 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

July 12, 2026
VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

July 11, 2026
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 10, 2026
पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

July 10, 2026
महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

July 10, 2026
आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page