• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

VIDEO | ‘रील्स’च्या नावाखाली स्टंटबाजी करणाऱ्यांवर जळगाव पोलिसांची कारवाई; मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा धडा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 8, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
VIDEO | ‘रील्स’च्या नावाखाली स्टंटबाजी करणाऱ्यांवर जळगाव पोलिसांची कारवाई; मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा धडा

जळगाव, 8 जुलै: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आक्षेपार्ह रील्स तयार करणाऱ्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्टंटबाजी करणाऱ्यांवर जळगाव पोलिसांनी मंगळवारी (७ जुलै) कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष सायबर पॅट्रोलिंग मोहिमेत अशा रील्स तयार करणाऱ्या तरुणांची ओळख पटवून त्यांना पोलीस मुख्यालयात बोलावण्यात आले. त्यांना कायद्याची माहिती देत अशा प्रकारच्या कृत्यांपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला.

विशेष सायबर पॅट्रोलिंग मोहिम –

पोलिसांच्या माहितीनुसार, सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करणे, गुन्हेगारीचे समर्थन करणारे व्हिडिओ तयार करणे, महिलांचा अवमान करणारी सामग्री प्रसारित करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी धोकादायक स्टंट करून त्याचे रील्स अपलोड करणे, अशा प्रकारांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. अशा व्हिडिओंमुळे समाजात चुकीचा संदेश जात असून तरुणांवर त्याचा नकारात्मक परिणाम होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

या मोहिमेचा उद्देश केवळ कारवाई करणे नसून, युवकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचा संदेश देणे हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या पथकाने सायबर पॅट्रोलिंगच्या माध्यमातून केली. दरम्यान, सोशल मीडियावर कायद्याचे उल्लंघन करणारे किंवा समाजविघातक आशयाचे फोटो, व्हिडिओ अथवा रील्स प्रसारित केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जळगाव पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा: VIDEO | वीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी, उत्तर महाराष्ट्राला जिल्ह्यांना फायदा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon policemarathi newssp shrikant dhivrespecial cyber patrolling campaignsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

October 7, 2026
Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

October 7, 2026
आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page