• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 31, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

पाचोरा, 31 जुलै: चाळीसगाव येथे मंजूर झालेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी पाचोरा आणि भडगाव हे दोन्ही तालुके जोडू नयेत, अशी आपली भूमिका कायम असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. तसेच या संदर्भातील प्रस्ताव व्यवहार्य (फिजिबल) नसून तो नाकारला जाईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा मोठा दावा त्यांनी केला. पाचोऱ्यात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाल्यानंतर पाचोरा-भडगाव तालुके त्या कार्यालयाशी जोडण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या निर्णयामुळे पाचोरा-भडगावमधील नागरिकांवर अन्याय होईल, अशी भूमिका आमदार किशोर आप्पा पाटील मांडली आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही आमदारांना एकत्र बसवून मार्ग काढावा, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –

यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझा चाळीसगावच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला कोणताही विरोध नाही. मी तर पूर्वी सांगितलं की, चाळीसगावला केंद्रशासित प्रदेश करून टाका माझी कुठलीही हरकत नाही. मात्र, त्यासाठी पाचोरा-भडगावच्या जनतेवर अन्याय होता कामा नये.

आपल्या भूमिकेचे समर्थन करत त्यांनी भौगोलिक अंतराचाही मुद्दा मांडला. “माझ्या मतदारसंघातील लासगाव, सामनेर, राणीचे बांबरूड, दहिगाव, वरसाडे, पिंपळगाव हरेश्वर, वडगाव यांसारख्या गावांतील नागरिकांना चाळीसगाव गाठण्यासाठी सुमारे ८५ ते ९० किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. अशा परिस्थितीत नागरिकांना जवळ असलेल्या जळगावला जाणे अधिक सोयीचे आहे. त्यामुळे पाचोरा-भडगावचा कारभार जळगावशीच कायम ठेवावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.

मी माझ्या मतदारसंघाला शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे निवेदने सादर केली आहेत. यासोबतच, मुख्यमंत्री महोदयांनी मला शब्द दिला आहे की, हा प्रस्ताव व्यवहार्य (फिजिबल) नाही. त्यामुळे हा प्रस्ताव १०० टक्के नाकारला जाईल, असा दावा आमदार पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा: ZP CEO करिश्मा नायर यांचा अचानक दौरा अन् कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय बंद आढळलं; वाकोदमध्ये नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: additional district collector officecm devendra fadnavismla kishor appa patilpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

July 31, 2026
बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक 600 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक 600 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

July 31, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; 5 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

पाचोरा-भडगाव मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; 5 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

July 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांचा अचानक दौरा अन् कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय बंद आढळलं; वाकोदमध्ये नेमकं काय घडलं?

ZP CEO करिश्मा नायर यांचा अचानक दौरा अन् कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय बंद आढळलं; वाकोदमध्ये नेमकं काय घडलं?

July 30, 2026
लासगाव येथे कापूस उत्पादकता अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण; अति घन लागवडीचे मार्गदर्शन

लासगाव येथे कापूस उत्पादकता अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण; अति घन लागवडीचे मार्गदर्शन

July 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page