• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon News: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे 21 ऑगस्ट रोजी जळगाव येथे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 19, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Jalgaon News: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे 21 ऑगस्ट रोजी जळगाव येथे आयोजन

जळगाव, 19 ऑगस्ट: जळगाव जिल्ह्यात गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी, विकासाला चालना देण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील जिल्ह्यांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्राची निर्यात वाढविणे आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची मानली जात आहे गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र आणून उद्योग क्षेत्रासमोरील संधी व संभाव्य प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

जळगांव जिल्हयातील औद्योगिक विकासाला मोठी चालना देण्याबरोबरच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने ही गुंतवणूक परिषद दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, एम.आय.डी.सी., जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील राहणार आहेत.

कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री, क्रीडा कल्याण विभाग श्रीमती रक्षा खडसे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राच्या उद्योग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र औद्योगिक व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्राचे विशेष आयुक्त वैभव वाघमारे तसेच जिल्हाधिकारी, रोहन घुगे, यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी इच्छुक असलेले गुंतवणूक करणारे उद्योजक उद्योग घटकांनी किंवा इतर व्यावसायिक यांनी जिल्हा उद्योग केंद्र जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर परिषदेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करावी असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा: Bus Accident News: नाशिक-पाचोरा बसचा अपघात; एसटी बस आणि भरधाव ट्रकची समोरासमोर धडक, दोन महिलांचा मृत्यू

बातमी शेअर करा !
Share
Tags: district level investment conference-2026jalgaon investment conferencejalgaon newsmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

Chopda News: चोपड्यात जीवामृत, वर्मी कंपोस्ट व दशपर्णी निर्मितीचे प्रशिक्षण संपन्न

October 7, 2026
कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

कुपनलिकेची 7/12 वर नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली लाच; जळगाव ACB ने पकडले रंगेहाथ

October 7, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्याकडून 2 लाखांचा धनादेश सुपूर्द

October 7, 2026
आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा! सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पार पडला महिला बचत गटांचा मेळावा

October 6, 2026
एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणीला सुरुवात

October 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page