• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाचोरा दौरा, जळगाव ते चाळीसगाव वाहतूक मार्गात बदल

उद्या जळगांव येथून पाचोरा मार्गे चाळीसगांव कडे जाणारे अवजड वाहने पर्यायी मार्गावरुन वळविण्याचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 11, 2023
in पाचोरा, जळगाव जिल्हा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पाचोऱ्यात, ‘असा’ असेल संपूर्ण दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फाइल फोटो)

जळगाव, 11 सप्टेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा निश्चित झाला असून ते उद्या मंगळवारी पाचोऱ्यात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या दौऱ्यात विविध कामांचे उद्घाटन व भुमिपूजन होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाचोरा दौऱ्याच्या निमित्ताने उद्या पाचोरा मार्ग जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थ‍ितीत पाचोरा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. पाचोरा येथून जळगांव – चाळीसगांव चांदवड हा राज्य मार्ग गेला आहे. उद्या जळगांव येथून पाचोरा मार्गे चाळीसगांव कडे जाणारे अवजड वाहने पर्यायी मार्गावरुन वळविण्यात येणार असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी काढले आहेत.

वाहतूक झाले असे बदल –

जळगांव येथून पाचोरा मार्गे चाळीसगांवकडे जाणारे अवजड वाहनांकरिता 12 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजता पर्यंत पर्यायी वाहतूक मार्ग वळविण्यात आला आहे.

जळगांव येथून पाचोरा मार्ग चाळीसगांवकडे जाणारे अवजड वाहने हे पाचोरा मागे न जाता जळगांव –एरंडोल- कासोदा- भडगाव मार्ग चाळीसगांवकडे जातील. चाळीसगांव येथून पाचोरा मार्ग जळगावकडे जाणारी अवजड वाहने हे चाळीसगांव- भडगांव- कासोदा एरंडोल मागे जळगांवकडे जातील.

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page