• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 11, 2026
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

जळगाव, 11 सप्टेंबर: अन्न व औषध प्रशासन कार्यालयास प्राप्त माहितीच्या आधारे दि. ७ ते ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पाचोरा तालुक्यातील भोकरी, वरखेडी-पिंपळगाव रोड, भवरखेड येथील मे. श्री महासर माता राईस मिल येथे अचानक तपासणी  करण्यात आली.

या आस्थापनेत महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित असल्याचा संशय असलेला फोर्टीफाइड तांदूळ आढळून आला. यावेळी सहा अन्न नमुने घेण्यात आले असून, एकूण २,९६,४७६ किलो तांदूळाचा ७८,६३,१५० रुपये किमतीचा साठा संशयावरून जप्त करण्यात आला.

जप्त साठ्यामध्ये ६४,५४६ किलो फोर्टीफाइड राईस, १,३७,९९६ किलो ब्रोकन राईस, १,९९६ किलो प्लेन राईस (डोमेस्टिक पर्पज) विनालेबल, ३,४४६ किलो ब्रोकन राईस (डोमेस्टिक पर्पज) मिसब्रँडेड, ८१,४९६ किलो राईस (Gustolo’s) एक्सपोर्ट आणि ६,९९६ किलो राईस (५% ब्रोकन) मलेशिया एक्सपोर्ट यांचा समावेश आहे.

या आस्थापना केंद्रीय अन्न परवानाधारक असल्याने केंद्रीय अन्न परवाना प्राधिकरणास याबाबत कळविण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेला फोर्टीफाइड तांदूळ महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित आहे किंवा कसे, याबाबत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून पुढील तपासणी करण्यात येत आहे.

तपासणीदरम्यान आस्थापनेत उंदराची विष्ठा, धूळ, कोळ्यांची जाळी तसेच तांदूळ जमिनीवर साठवून ठेवणे, तांदळाच्या पोत्यांवर उत्पादकाचा पत्ता नमूद नसणे आणि खरेदीची बिले सादर न करणे आदी बाबी निदर्शनास आल्या. या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, सह आयुक्त (अन्न), ठाणे विभाग एस. एस. जाधव तसेच सह आयुक्त (अन्न), नाशिक विभाग मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) दीनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी शरद म. पवार, आकाश कै. बोऱ्हाडे, किशोर आ. साळुंखे व योगराज कि. सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

जिल्ह्यात अथवा परिसरात अन्न भेसळीचा प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर अथवा तक्रार पोर्टल https://complaints.mahafda.in वर तक्रार नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

हेही वाचा: एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

बातमी शेअर करा !
Share
Tags: Food and Drug Administrationmarathi newssuspicious stock fortified rice seizedsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

September 11, 2026
लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

September 11, 2026
रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page