• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा नगर परिषदेच्या ठेकेदारांचे बिल रखडले; मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या काराभाराविरोधात आमरण उपोषण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 21, 2023
in पाचोरा
पाचोरा नगर परिषदेच्या ठेकेदारांचे बिल रखडले; मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या काराभाराविरोधात आमरण उपोषण

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 सप्टेंबर : पाचोरा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर या बिलापोटी अवाजवी रकमेची मागणी करून अडवणूक करीत असल्यामुळे सुरेश गणसिंग पाटील (पप्पूदादा राजपूत ) यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. आज 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11:00 वाजेपासून त्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली.

नेमकं काय आहे प्रकरण? –
पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी ठेकेदारांना नगरपालिकेचे घंटागाडी व कचरा गाडी याचा ठेका दिलेला असताना त्यांचे बिल साधारणता एक ते दीड वर्षापासून स्थगित केलेले असून काही कारणास्तव त्यांना बिल देण्यापासून वंचित ठेवले आहे. तसेच त्यांची पूर्ण रक्कम त्यांना मिळावी यासाठी त्यांनी वेळोवेळी सूचना व निवेदन दिली असून त्यांच्या बिलाची रक्कम देण्यास नगरपालिका प्रशासन देण्यास विलंब करीत आहे, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.

आमरण उपोषणास सुरूवात –
ठेकेदारांचे बिल त्यांना मिळावे यासाठी भरपूर प्रयत्न केले असता त्यांना त्यांची पूर्ण रक्कम न देता कमी बिल देण्याचे सांगितले. दरम्यान, सुरेश गणसिंग पाटील यांनी माझे कामाचे पूर्ण बिल मला मिळावे यासाठी पाचोरा तहसील कार्यालयाजवळ आमरण उपोषणास सुरूवात केली. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, माजी आमदार दिलीप वाघ, अरुण पाटील, विकास पाटील, खलील दादा देशमुख, काँग्रेसचे सचिन सोमवंशी आदींनी उपोषणास पाठिंबा दिला आहे.

विविध संघटनांचा पाठिंबा –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, वंचित बहुजन आघाडी, एकलव्य संघटना, पाचोरा तालुका पत्रकार संघ, मराठा सेवा संघ, अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान, रिक्षा युनियन, भाजीपाला मार्केट संघटना, मराठा क्रांती मोर्चा, पत्रकार बांधव व वेगवेगळ्या संघटना, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, समता सैनिक दल, रयत सेना महाराष्ट्र, जळगाव जिल्हा जागरण मंच, राष्ट्रवादी विद्यार्थी सेना संघटक, भाजप युवा मोर्चा, गुर्जर समाज संकटना, सह शिवराम काका पाटील जागृती मंच जळगाव, इत्यादी संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

यावेळी सुनील युवराज पाटील, अविनाश भालेराव, सुधाकर भाऊ वाघ, सुनील भाऊ शिंदे, अभिलाषा रोकडे, सुनील पाटील, दत्तात्रय बोरसे, विशाल बागुल, बंडू नाना मोरे, मंगेश सोमवंशी, वैभव पाटील, जनार्धन पाटील, जाहीर खान, फहीम शेख, नसीर बागवान, संजय पाटील, योगेश पाटील, अनिल सावंत, शरद पाटील, राजेंद्र राणा, भरत खंडेलवाल, डीजे पाटील, एडवोकेट अण्णा भोईटे, बाबाजी ठाकरे, गुलाबसिंग पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे, समाधान मुळे, किशोर डोंगरे, दौलतराम वादवाणी, नाना मधुकर पाटील, पी डी भोसले, एडवोकेट दीपक पाटील, धनराज पाटील, संदीप जैन, संतोष पाटील, सचिन येवले सतीश चौधरी, अजय गणेश पवार, भूषण पेंढारकर, योगेश पाथरवट, शहाबाज बागवान, सागर पाटील, एडवोकेट अंकुश कटारे, अनिल लोंढे, खंडू सोनवणे, जय वाघ आदींकडून पाठिंबा मिळाला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: hunger strikepachora municipalityshoba baviskar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

June 1, 2026
IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

June 1, 2026
सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page