• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खरेदी प्रक्रिया व शेतकऱ्यांच्या अडचणी सुटणार? एरंडोल कापूस खरेदी केंद्रास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 29, 2023
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
खरेदी प्रक्रिया व शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

खरेदी प्रक्रिया व शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, 29 डिसेंबर : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज एरंडोल येथील ‘सीसीआय’ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी केंद्रास भेट दिली. कापूस खरेदी प्रक्रिया, कापसाची वर्गवारी तसेच अवकाळी पावसामुळे कापसाचे घटलेले उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या अडचणीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांकडून जाणून घेतल्या.

शासकीय पातळीवर प्रयत्न करणार –
कापूस खरेदी केंद्र व शेतकऱ्यांशी चर्चा करतांना जिल्हाधिकाऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रातील बाजार हमीभाव 7020 रूपयांपेक्षा शेतकऱ्यांना का मिळत आहे. याची कारणमीमांसा जाणून घेतली. एरंडोल मधील शेतकऱ्यांचा कापूस राजस्थान तसेच दक्षिण भारतात जात आहे‌. याबाबत दळणवळण व्यवस्था कशी सुधारता येईल. यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली.

पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले की, जिल्ह्यातील 7 तालुक्यात अवकाळी पावसामुळे कापूस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कापूस पीक विमा अंतर्गत 73 कोटींची नुकसान भरपाई पीक विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात झाली आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmers newsias ayush prasadjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

March 24, 2026
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

March 24, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

March 24, 2026
मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

March 23, 2026
शिक्षण हे परिस्थिती बदलविण्याचे प्रभावी माध्यम; शिक्षणासाठी उपलब्ध संधींचा उपयोग करून घेणे गरजेचे – गणेश शिंदे

शिक्षण हे परिस्थिती बदलविण्याचे प्रभावी माध्यम; शिक्षणासाठी उपलब्ध संधींचा उपयोग करून घेणे गरजेचे – गणेश शिंदे

March 23, 2026
निसर्गाधारित जीवनशैलीची ओळख करून देणाऱ्या ‘ग्रीन निच 2.0’ कार्यशाळेचे साखळीत आयोजन

निसर्गाधारित जीवनशैलीची ओळख करून देणाऱ्या ‘ग्रीन निच 2.0’ कार्यशाळेचे साखळीत आयोजन

March 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page