• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

लहान मुलांच्या भावविश्वाला आकार देतांना पालकांची भूमिका महत्वपूर्ण – वैशाली सुर्यवंशी

निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील पूर्व प्राथमिक विभागातील विदयार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन 'निर्मल उत्सव'

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 24, 2024
in ताज्या बातम्या, पाचोरा
लहान मुलांच्या भावविश्वाला आकार देतांना पालकांची भूमिका महत्वपूर्ण – वैशाली सुर्यवंशी

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 24 फेब्रुवारी : पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागातील विदयार्थ्यांच्या ‘निर्मल उत्सावा’चे आयोजन करण्यात आले. लहान मुलांच्या भावविश्वाला आकार देतांना पालकांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन वैशाली सुर्यवंशी यांनी या कार्यक्रमात केले. तसेच त्यांनी शाळेतील सर्व विदयार्थ्यांचे कौतुक करत विदयार्थ्यांसाठी नैतिक मूल्ये, संस्कार किती महत्वाचे आहेत यासाठी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.

पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील पूर्व प्राथमिक विभागातील विदयार्थ्यांचा शाळेच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन “निर्मल उत्सव” पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने त्यांच्या कलेचे सादरीकरण केले. चिमुरड्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. लहान मुलांच्या नृत्याने सर्व वातावरण आनंदमय झाले होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, उपाध्यक्षा कमलताई पाटील, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. तसेच सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा कमलताई पाटील, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, निर्मल सिड्सचे सर्व पदाधिकरी, शाळेचे प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, समन्वयक स्नेहल पाटील, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पूर्व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.

हेही वाचा : ‘ताईंना विधानभवनात पाठवायचंय’, भडगाव येथील मेळाव्यात आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: nirmal international schoolnirmal international school pachorapachora newsvaishali suryawanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

April 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

April 2, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

April 2, 2026
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

April 2, 2026
Census 2027 : देशात तब्बल 15 वर्षांनंतर जनगणना करण्यास सुरूवात, दोन टप्प्यांत पार पडणार

Census 2027 : देशात तब्बल 15 वर्षांनंतर जनगणना करण्यास सुरूवात, दोन टप्प्यांत पार पडणार

April 1, 2026
जळगावसाठी अभिमानाची बातमी! मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

जळगावसाठी अभिमानाची बातमी! मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page