• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 3, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

जळगाव, 3 ऑक्टोबर: विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या अनुषंगाने मतदारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट राहावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.

SIR प्रक्रियेच्या फेज-१मध्ये Unmapped Electors तसेच Logical Discrepancies असलेल्या मतदारांच्या नोंदींची पडताळणी करण्यात येत आहे. यासाठी संबंधित मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित नागरिकांशी BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) आणि AERO पथकांकडून त्यांच्या घरी जाऊन संपर्क साधला जाणार आहे.

संबंधित मतदाराने आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर त्याच्या नोंदीचे मॅपिंग पूर्ण झाले किंवा नोंदीतील विसंगतीचे निराकरण झाले, तर स्वतंत्र सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे संबंधित नागरिकांनी BLO/AERO पथकाकडून मागण्यात आलेली कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

दरम्यान, प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव आढळून आले नाही, तर संबंधित नागरिकांना नमुना ६ (Form-6) भरून मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही, याची खात्री करून आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही करावी.

प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करीत आहे. SIR प्रक्रिया सुरळीत आणि अचूकपणे पूर्ण होण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी घरी येणाऱ्या BLO/AERO पथकांना आवश्यक सहकार्य करून मागितलेली कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी घुगे यांनी केले आहे.

हेही वाचा: दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

बातमी शेअर करा !
Share
Tags: BLO-AEROelectoral rolljalgaon dm rohan ghugemarathi newsSIRsuvarna khandesh liveunmapped voters

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

October 2, 2026
‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

October 2, 2026
दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page