• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सूर्य आग ओकतोय, जळगावचे तापमान महाराष्ट्रात सर्वात जास्त, पुढचे तीन दिवस आणखी महत्त्वाचे..

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
April 27, 2024
in महाराष्ट्र, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
सूर्य आग ओकतोय, जळगावचे तापमान महाराष्ट्रात सर्वात जास्त, पुढचे तीन दिवस आणखी महत्त्वाचे..

प्रतिकात्मक फोटो

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव : सध्या उन्हाळा सुरू झाला असून राज्यात सर्वत्र प्रचंड उकाडा जाणवत आहे. अनेक जण उन्हाने हैराण झाले आहे. यामध्ये आता शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव जिलह्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. कुठे पाऊस, कुठे वादळ तर कुठे प्रचंड ऊन, अशी हवामानाची परिस्थिती महाराष्ट्रात दिसत आहे. यातच आता महाराष्ट्रात शुक्रवारी जळगावात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली. जळगावमध्ये काल 42.7 °C इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी तापमान हे नाशिक येथे होते. नाशिक येथे काल 21.06 °C इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.

पुढचे तीन दिवस महत्त्वाचे –

आखाती देशातून गुजरातमार्गे मुंबईसह राज्यात वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात पुढील तीन-चार दिवस उष्णतेची लाट येईल. तसेच कमाल सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी तापमान अधिक नोंदवले जाईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे हवामाना खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.

धुळे, नंदुरबारमध्ये पावसाचा इशारा –

राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा जाणवत असताना अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुणे, धुळे, नंदुरबार, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला असल्याने त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं किंवा घराबाहेर पडताना उन्हापासून बचावासाठी लागणारं साहित्य सोबत ठेवावं, असेही आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हेही वाचा – गरजू रूग्णासाठी पीएसआय अमोल गुंडे यांनी केले रक्तदान, काय आहे संपूर्ण बातमी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: heat in jalgaonhighest temperature in jalgaonjalgaon temperaturejalgaon temperature latest newstemperature in jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page