• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home करिअर

जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी नोकरीची संधी, ‘या’ बँकेत निघाली भरती, एका क्लिकवर करा अप्लाय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 5, 2023
in करिअर, खान्देश, जळगाव जिल्हा, जळगाव शहर
photo credit - canva

photo credit - canva

जळगाव, 5 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील तरुणांनी एक खुशखबरी आहे, कारण जळगाव जिल्ह्यातील जनता सहकारी बँकेत भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकिंग अधिकारी (लिपिक श्रेणी) आणि प्रोबेशनरी ऑफिसर (अधिकारी ग्रेड)/परिविक्षाधीन अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे.

या दोन्ही पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जानेवारी 2023 आहे. पदांनुसार इच्छुक तसेच पात्र उमेदवार या दिलेल्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या दोन्ही पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
कोणत्या पदासाठी होतेय भरती –

1. बँकिंग अधिकारी (लिपिक श्रेणी)
2. प्रोबेशनरी ऑफिसर (अधिकारी ग्रेड)/परिविक्षाधीन अधिकारी

शैक्षणिक पात्रता किती हवी –

बँकिंग अधिकारी (लिपिक श्रेणी) – प्रथम श्रेणीसह पदवीधर 60% आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य ग्रेड किंवा LLB/BE गुणांसह 60% आणि त्यावरील किंवा समतुल्य ग्रेड.

प्रोबेशनरी ऑफिसर (अधिकारी ग्रेड)/परिविक्षाधीन अधिकारी – प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर पदवीधर जे 60% आणि त्याहून अधिक गुण किंवा समतुल्य ग्रेड किंवा LLB/BE 60% आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य गुण

वयोमर्यादा किती हवी –

21 ते 28 वर्षापर्यंत

अर्जासाठी पैशे किती भरावे लागलील –

बँकिंग अधिकारी – 600/- रुपये
प्रोबेशनरी अधिकारी – 1,300/- रुपये

अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना –

  1.  उमेदवाराने दिलेल्या कालावधीत विविध नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. इतर पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  3. उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  4. परीक्षा केंद्र बदलण्यात येणार नाही.
  5. परीक्षा केंद्रावर परीक्षेला जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
  6. ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करून अर्ज शुल्क भरायचे आहे. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
  7. परीक्षा परीक्षा केंद्र बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे.
  8. उमेदवाराला दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असल्यास दोन्ही पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल.
  9. दोन्ही पदांसाठी लेखी परीक्षा तसेच मुलाखती देखील होतील.

या भरतीची जाहिरात पाहायची असेल तर समोरील लिंकवर क्लिक करा – jalgaon-janta-bank-bharti

ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर समोरील लिंकवर क्लिक करा – jalgaon-janta-bank-bharti-application

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon bank newsjalgaon bank recuruitmentjalgaon janta bankjalgaon job newsjob news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार

Pachora News: माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार

April 20, 2026
मोठी बातमी! जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली; श्रीकांत धिवरे यांची धुळेवरून जळगावला नियुक्ती 

मोठी बातमी! जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली; श्रीकांत धिवरे यांची धुळेवरून जळगावला नियुक्ती 

April 20, 2026
पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

April 17, 2026
उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

April 17, 2026
‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 17, 2026
पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

April 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page