• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

एनजीओ फोरमची कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी जितेंद्र गोरे, उपाध्यक्ष रेणू प्रसाद तर सचिवपदी महेश शिरसाठ यांची वर्णी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 29, 2024
in चोपडा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
एनजीओ फोरमची कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी जितेंद्र गोरे, उपाध्यक्ष रेणू प्रसाद तर सचिवपदी महेश शिरसाठ यांची वर्णी

चोपडा, 29 जून : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वर्ल्ड व्हीजन इंडियाच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील एनजीओंनी एकत्र येत” एनजीओ फोरम”ची स्थापना केलीय. दरम्यान, या फोरमच्या अध्यक्षपदी वर्ल्ड व्हिजनचे समन्वयक जितेंद्र गोरे यांची तर उपाध्यक्षपदी अमळनेर आधार संस्थेच्या रेणुप्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सचिवपदी चोपडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश शिरसाठ यांची वर्णी लागली आहे.

सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या एनजीओ कार्यरत असून छोट्या मोठ्या स्वरूपात जनहिताचे काम तळागाळापर्यंत करीत आहेत. या संस्थांच्या कामास मोठे स्वरूप यावे, या विशाल विचाराने एकत्रित येत एनजीओ फोरमची स्थापना करण्याचा विचार पुढे आला आणि नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

एनजीओ फोरमची कार्यकारिणी जाहीर –
एनजीओ फोरमच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी जितेंद्र गोरे, उपाध्यक्षपदी, वेणूताई प्रसाद, सचिव महेश शिरसाठ, सहसचिव निलेश शिंदे, सल्लागार संजय पाटील, कोषाध्यक्ष प्रतिभा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सातपुते, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पोलिस निरीक्षक उध्दव ढमाळे, कृषी विस्तार अधिकारी योगेंद्र अहिरे, चाईल्ड हेल्पलाईनचे कुणाल शुक्ला, संकल्प सेवा फाऊंडेशनचे राहुल माळी, जिव्हाळा फाऊंडेशनचे राहुल चौधरी,जनसाहसचे निलेश शिंदे, पुष्कर बहुउद्देशीयच्या सुवर्णा सोनार, जनहित संस्थेचे जयप्रकाश बिऱ्हाडे, शिवचरित्र फाऊंडेशनचे सचिन पाटील, इलाईट फाउंडेशनचे काशिनाथ कांदे यांच्यासह जिल्ह्यातील 30/40 सामाजिक संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आभार जितेंद्र गोरे यांनी मानले तर सुत्र संचालन रतिलाल वळवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्ल्ड व्हिजन इंडिया टीमचे निखिल सिंग, विजेश पवार, अंकिता मेश्राम, स्वयंसेवक आरती पाटील, वैष्णवी पाटील, रचना जाधव, जितेंद्र पाटील यांनी मेहनत घेतली.

हेही वाचा : राज्यात 30 जूनपर्यंत जोरदार पावसाचा इशारा, जळगाव जिल्ह्याचा काय आहे हवामान अंदाज?

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda taluka latest newsexecutive committee of ngo forum announcedngo forum

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page