• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

“प्रकल्पग्रस्त सोनबर्डी गावाचे पुनर्वसन त्वरित करा,” डॉ. संभाजीराजे पाटील यांची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 30, 2024
in पारोळा, एरंडोल, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
“प्रकल्पग्रस्त सोनबर्डी गावाचे पुनर्वसन त्वरित करा,” डॉ. संभाजीराजे पाटील यांची मागणी

सुनिल माळी, प्रतिनिधी

पारोळा, 30 जुलै : प्रकल्पग्रस्त सोनबर्डी गावाचे पुनर्वसन त्वरित करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) डॉ. संभाजीराजे पाटील यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. डॉ. संभाजीराजे पाटील यांची सुरू असलेल्या “जन आशीर्वाद” संवाद यात्रेनिमित्ताने प्रत्येक गाव प्रत्येक घर संपर्क ते करीत आहेत. यावेळी मतदारसंघातील समस्या प्रत्यक्ष जाणून घेणे, त्याच निराकरण करणे तसेच प्रलंबित विषय शासन दरबारी पोहोचविणे, इत्यादी कामे ते करत आहेत.

सोनबर्डी गावाची नेमकी समस्या काय? –
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील मौजे सोनबर्डी गावाच्या भेटी दरम्यान हे गाव अंजनी प्रकल्प निमित्ताने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या. मात्र, सदर गाव हे नदीला लागून असून दर पावसाळ्यात हे गाव पुराच्या पाण्याने वेढुन नागरिकांचे जीव हे धोक्यात असतात. त्याचबरोबर प्रत्येक पावसाळ्यात या गावाच्या भिंतींचे, गोठ्याचे, प्राणीमृत्यू असे अनेक घटनांनी नुकसान होत असते. अशातच गावाचा संपर्क तुटतो, गावातील नागरिक हे जीव मुठीत घेऊन गावातच अडकतात यात महिला व लहान बालके यांची विशेष चिंता असते. मागच्या वर्षी देखील काही गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली.

सोनबर्डी गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी –
सदर गाव हे प्रकल्प बाधित असल्याने या ठिकाणी कोणतेही नवीन विकासकामे होत नसल्याने परिस्थिती अधिक बिकट होत आहे. साधी शाळा देखील या गावात उपलब्ध नाही. हे निदर्शनास येताच या गावाच्या पुनर्वसन बाबत त्वरित निर्णय घेऊन, मौजे सोनबर्डी गावाच्या नागरिकांना या जीवघेण्या परिस्थितीतुन दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. संभाजीराजे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, यासाठी त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची भेट घेत त्यांना यासंबंधीचे निवेदन देखील दिले आहे.

हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा

बातमी शेअर करा !
Share
Tags: dr sambhajiraje patilminister anil patilparola newssonbardi village rehabilitation demandsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

July 25, 2026
Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

July 25, 2026
अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

July 24, 2026
पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

July 24, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

July 24, 2026
छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

July 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page