• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

रक्षाबंधनानिमित्त बहिणींना सिहोर (मध्यप्रदेश) येथील रुद्राक्ष घरपोच भेट देणार, अमोल शिंदे यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 17, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
रक्षाबंधनानिमित्त बहिणींना सिहोर (मध्यप्रदेश) येथील रुद्राक्ष घरपोच भेट देणार, अमोल शिंदे यांची माहिती

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 17 ऑगस्ट : पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्यावतीने सिहोर (मध्यप्रदेश) येथील 1 लाख 8 हजार अभिमंत्रित करुन सिद्ध रुद्राक्षांचा महारुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन सोमवार, दिनांक 19 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. श्री कैलादेवी माता मंदिर पाचोरा येथे सकाळी 11 वाजेपासून 11 पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराने या महारुद्राभिषेक सोहळ्याची सुरुवात होईल. श्रावण सोमवारी दिवसभर या 1 लक्ष 8 हजार रुद्राक्ष जडीत दिव्य शिवपिंडीचे अभूतपूर्व दर्शन भाविकांना यावेळी घडणार आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
“नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन व श्रावणी सोमवार” अशा परमपवित्र त्रिवेणी शुभ मुहूर्तावर अमोल भाऊ शिंदे यांनी पाचोरा नगरीत महारुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन केले आहे. सिहोर (मध्यप्रदेश ) येथून अभिमंत्रित करून सिद्ध केलेल्या 1 लाख 8 हजार पवित्र रुद्राक्षांचा महारुद्राभिषेक पाचोरा शहरात होत आहे. धर्मशास्त्राप्रमाणे पवित्र मानलेल्या श्रावण मासात, रक्षाबंधनाच्या निमित्त, नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर विधिवत व शास्त्रोक्त पद्धतीने हे रुद्राक्ष पाचोरा व भडगाव तालुक्यातील माझ्या सर्व बहिणींना त्यांच्या कुटुंबाच्या रक्षणार्थ व कल्याणार्थ दिव्यभेट म्हणुन दुसऱ्या दिवशी मंगळवार पासून येथील प्रत्येक बहिणीला घरपोच वितरीत करण्यात येणार आहेत, अशी माहिती अमोल शिंदे यांनी यावेळी दिली.

शास्त्रामध्ये रुद्राक्षला अत्यंत पवित्र व महत्त्वाचे स्थान आहे. सिहोर (मध्यप्रदेश) येथील अलौकीक अध्यात्मिक शक्ती असलेले पवित्र व अभिमंत्रित तथा सिद्ध केलेले रुद्राक्ष या रक्षाबंधनाच्या निमित्ताने अमोल भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून मंगळवारपासून बहिणींच्या घराघरात श्रद्धापूर्वक पोहोचते केले जाणार आहेत. श्रावण सोमवार निमित्त आयोजित या महारुद्राभिषेक सोहळ्याला पाचोरा येथील श्री. कैला देवी माता मंदिरात उपस्थिती द्यावी व रुद्राक्ष जडीत अलौकिक शिवपिंडीच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन अमोल शिंदे यांनी या निमित्ताने केले आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांचा प्रांताधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा; नारपारसाठी आता आरपारची लढाई – उन्मेश पाटील

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: amol shindepachora newsraksha bandhansuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page