• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

रक्षाबंधनानिमित्त बहिणींना सिहोर (मध्यप्रदेश) येथील रुद्राक्ष घरपोच भेट देणार, अमोल शिंदे यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 17, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
रक्षाबंधनानिमित्त बहिणींना सिहोर (मध्यप्रदेश) येथील रुद्राक्ष घरपोच भेट देणार, अमोल शिंदे यांची माहिती

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 17 ऑगस्ट : पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्यावतीने सिहोर (मध्यप्रदेश) येथील 1 लाख 8 हजार अभिमंत्रित करुन सिद्ध रुद्राक्षांचा महारुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन सोमवार, दिनांक 19 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. श्री कैलादेवी माता मंदिर पाचोरा येथे सकाळी 11 वाजेपासून 11 पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराने या महारुद्राभिषेक सोहळ्याची सुरुवात होईल. श्रावण सोमवारी दिवसभर या 1 लक्ष 8 हजार रुद्राक्ष जडीत दिव्य शिवपिंडीचे अभूतपूर्व दर्शन भाविकांना यावेळी घडणार आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
“नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन व श्रावणी सोमवार” अशा परमपवित्र त्रिवेणी शुभ मुहूर्तावर अमोल भाऊ शिंदे यांनी पाचोरा नगरीत महारुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन केले आहे. सिहोर (मध्यप्रदेश ) येथून अभिमंत्रित करून सिद्ध केलेल्या 1 लाख 8 हजार पवित्र रुद्राक्षांचा महारुद्राभिषेक पाचोरा शहरात होत आहे. धर्मशास्त्राप्रमाणे पवित्र मानलेल्या श्रावण मासात, रक्षाबंधनाच्या निमित्त, नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर विधिवत व शास्त्रोक्त पद्धतीने हे रुद्राक्ष पाचोरा व भडगाव तालुक्यातील माझ्या सर्व बहिणींना त्यांच्या कुटुंबाच्या रक्षणार्थ व कल्याणार्थ दिव्यभेट म्हणुन दुसऱ्या दिवशी मंगळवार पासून येथील प्रत्येक बहिणीला घरपोच वितरीत करण्यात येणार आहेत, अशी माहिती अमोल शिंदे यांनी यावेळी दिली.

शास्त्रामध्ये रुद्राक्षला अत्यंत पवित्र व महत्त्वाचे स्थान आहे. सिहोर (मध्यप्रदेश) येथील अलौकीक अध्यात्मिक शक्ती असलेले पवित्र व अभिमंत्रित तथा सिद्ध केलेले रुद्राक्ष या रक्षाबंधनाच्या निमित्ताने अमोल भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून मंगळवारपासून बहिणींच्या घराघरात श्रद्धापूर्वक पोहोचते केले जाणार आहेत. श्रावण सोमवार निमित्त आयोजित या महारुद्राभिषेक सोहळ्याला पाचोरा येथील श्री. कैला देवी माता मंदिरात उपस्थिती द्यावी व रुद्राक्ष जडीत अलौकिक शिवपिंडीच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन अमोल शिंदे यांनी या निमित्ताने केले आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांचा प्रांताधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा; नारपारसाठी आता आरपारची लढाई – उन्मेश पाटील

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: amol shindepachora newsraksha bandhansuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

October 10, 2026
जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page