• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे पाचोरा-भडगाव मतदारसंघात होणार किर्तन, ‘असे’ आहे संपुर्ण नियोजन

आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून आजपासून किर्तन महोत्सवाचे भव्य आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 30, 2024
in पाचोरा, Uncategorized, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे पाचोरा-भडगाव मतदारसंघात होणार किर्तन, ‘असे’ आहे संपुर्ण नियोजन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 30 ऑगस्ट : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार 30 ऑगस्टपासून ते 13 सप्टेंबर 2024 या कालवधी दरम्यान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे किर्तन होणार आहे. दरम्यान, किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.

सोहळा आनंदाचा, सप्ताह कीर्तनाचा –
सोहळा आनंदाचा..सप्ताह किर्तनाचा या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार पाचोरा-भडगाव वासियांच्या भेटील येणार आहेत. दरम्यान, कीर्तन हे भगवंतांच्या भक्तीचे मुख्य साधन आहे असे म्हटले जाते आणि याच अनुषंगाने आपल्या भडगाव-पाचोरा मतदारसंघात मी महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकारांचा “सोहळा आनंदाचा, सप्ताह कीर्तनाचा” हा भव्य असा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे या ठिकाणी होणार किर्तन –

  • ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक – 30 ऑगस्ट 2024, शुक्रवार रोजी – कैलामाता मंदिराजवळ, पाचोरा
  • ह.भ.प. शब्दप्रभू संग्राम महाराज भंडारे – 31 ऑगस्ट – शनिवार – जि.प.शाळा गाळण बु. ता. पाचोरा
  • ह.भ.प. मुक्ताईदास विशाल महाराज खोले – 1 सप्टेंबर – रविवार रोजी – पाटील मंगल कार्यालय, नगरदेवळा ता.पाचोरा
  • ह.भ.प. पुरूषोत्तमजी महाराज बुलढाणेकर – 2 सप्टेंबर – सोमवार रोजी – माहिजी देवी मंदिर, माहेजी ता. पाचोरा
  • ह.भ.प. शिवलीलाताई महाराज बार्शीकर – 3 सप्टेंबर – मंगळवार रोजी – माळी मंगल कार्यालय, पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा
  • ह.भ.प.युवकवीर ज्ञानेश्वर महाराज पठाडे – 4 सप्टेंबर – बुधवार रोजी – राज मंगल कार्यालय, कोळगाव ता. भडगाव
  • ह.भ.प. कांचनताई महाराज जगताप – 5 सप्टेंबर – गुरूवार रोजी – मंदिर आवार – बाळद बु. ता. पाचोरा
  • ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर – 13 सप्टेंबर – शुक्रवार – भडगाव

हेही वाचा : “तात्यासाहेबांचा फोटो उद्यापासून माझ्या बॅनरवर नसेल; पण….”, वैशाली सुर्यवंशी यांच्या आव्हानानंतर आमदार किशोर पाटील यांचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा !
Share
Tags: kirtan mahotsavmla kishor appa patilpachora latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

June 13, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

June 13, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

June 12, 2026
‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

June 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page