• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“महाराष्ट्र बंद नाही; पण, मविआकडून आज…..”, हायकोर्टाच्या निकालनंतर कुठे-काय घडतंय, वाचा एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 24, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“महाराष्ट्र बंद नाही; पण, मविआकडून आज…..”, हायकोर्टाच्या निकालनंतर कुठे-काय घडतंय, वाचा एका क्लिकवर

मुंबई, 24 ऑगस्ट : बदलपूर मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या या महाराष्ट्र बंदच्या हाकविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्यात अशापद्धतीने बंद पुकारणे हे अवैध असल्याचे हायकोर्टाने सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीने हा बंद मागे घेत आज राज्यात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटलंय.

मविआकडून आज राज्यभर निषेध आंदोलन –
बदलापूर येथे अत्याचाराचे प्रकरण घडले आणि त्यानंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. मात्र, शुक्रवारी कोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवला आणि त्यामुळे महाविकास आघाडीने बंद मागे घेत ठीक ठिकाणी राज्यभरात आज आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महाविकास आघाडीचे नेते-पदाधिकारी यांच्याकडून निषेध आंदोलन केले जाणार आहे.

पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन –
बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व घटक पक्षांच्यावतीने आज काढण्यात येणारा बंद रद्द करण्यात आला आहे. मात्र, बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार आहे. यासाठी पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वात आंदोलन, काळ्या फिती बांधून सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यात येत आहे. पुण्यात खासदार शरद पवार यांच्या नेतृत्त्वात हे निषेध आंदोलन होत आहे. आंदोलनाच्या स्थळी शरद पावर पोहोचले असून त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार काय म्हणाले? –
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येते.

हेही वाचा : नेपाळ बस दुर्घटना ताजी अपडेट, मुख्यमंत्र्यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत संवाद, वायुसेनेच्या विमानाने शनिवारी मृतदेह महाराष्ट्रात आणणार

बातमी शेअर करा !
Share
Tags: badlapur school girl casemahavikas aghadimahavikas aghadi protestsharad pawar latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | जळगाव जिल्ह्यातील 100 गावांत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका; 200 गावांत ‘आदर्श सेवा केंद्रे’ उभारण्यात येणार

VIDEO | जळगाव जिल्ह्यातील 100 गावांत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका; 200 गावांत ‘आदर्श सेवा केंद्रे’ उभारण्यात येणार

September 9, 2026
फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

September 9, 2026
VIDEO | ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा प्रशासक म्हणून सरपंच की शासकीय अधिकारी? जळगाव जिल्हा परिषदेला शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा

VIDEO | ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा प्रशासक म्हणून सरपंच की शासकीय अधिकारी? जळगाव जिल्हा परिषदेला शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा

September 9, 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

September 8, 2026
विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

September 8, 2026
महाराष्ट्र 33 हजार 872 स्टार्टअप्ससह देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

महाराष्ट्र 33 हजार 872 स्टार्टअप्ससह देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

September 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page