• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

68 वर्षांची परंपरा, लासगावमध्ये जमणार वैष्णवांचा मेळा, उद्यापासून अखंड हरिनाम किर्तन सप्ताहास सुरुवात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 5, 2023
in पाचोरा
68 वर्षांची परंपरा, लासगावमध्ये जमणार वैष्णवांचा मेळा, उद्यापासून अखंड हरिनाम किर्तन सप्ताहास सुरुवात

श्री. विठ्ठल रुख्मिणी मंदीर, लासगाव

लासगाव (पाचोरा), 5 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील लासगाव या गावी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या भव्य स्वरुपात अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सोमवारी 6 फेब्रुवारीपासून या अखंड हरिनाम किर्तन सप्ताहास सुरूवात होत आहे. या किर्तन सप्ताहाचे हे 68 वे वर्ष आहे.

दिंडी सोहळाही निघणार – 

हा किर्तन सप्ताह 13 तारखेपर्यंत चालणार आहे. सकाळी 5 ते 6 काकडा भजन, तसेच संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री साडे आठ ते साडेदहा या दरम्यान, किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. लासगाव येथील विठ्ठल रखुमाई मंदिर येथे हा किर्तन सप्ताहाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी दिंडी सोहळा निघणार आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 5 ते 7 वाजेदरम्यान हा दिंडी सोहळा निघणार आहे.

कोणत्या किर्तनाकारांचे होणार किर्तन –

सोमवार 6 फेब्रवारी 2023 – हभप संजयजी महाराज जळगावकर
मंगळवार 7 फेब्रुवारी 2023 – हभप भागवत महाराज शिरसोलीकर
बुधवार 8 फेब्रुवारी 2023 – हभप बबन महाराज पिंपळेसिम
गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 – हभप भावेश महाराज विटनेरकर
शुक्रवार 10 फेब्रवारी 2023 – हभप चिंतामण महाराज (आबा अडगावकर)
शनिवार 11 फेब्रवारी 2023 – हभप विशाल महाराज बोरणारकर
रविवार 12 फेब्रुवारी 2023 – हभप विजय महाराज रवंजेकर
सोमवार 13 फेब्रुवारी 2023 या दिवशी हभप समाधान महाराज रिंगणगांवकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी 9 ते 11 दरम्यान होईल.

किर्तन सप्ताह कार्यक्रमाची पत्रिका
किर्तन सप्ताह कार्यक्रमाची पत्रिका

हेही वाचा – शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करुन द्या, पाचोरा येथे एकदिवसीय धरणे आंदोलन

तसेच या किर्तन सप्ताहासाठी गायनाचार्य म्हणून संजय महाराज, सोपान काका धर्माधिकारी हे आठ दिवस हजर राहतील. तर मृदुंगाचार्य म्हणून पंडीत महाराज, दयाराम आण्णा, भगवान महाराज, तसेच पंचक्रोशीतील भजनी मंडळी हे आठही दिवस हजर राहतील. तरी सर्व भाविक भक्तांनी किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: lasgaon kirtan saptahlasgaon kirtan saptah newslasgaon newspachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page