• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास” म्हणता, मग दोन्ही राष्ट्रवादी…!” अजित पवारांच्या घोषणेनंतर अंजली दमानिया यांची जोरदार टीका

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 29, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास” म्हणता, मग दोन्ही राष्ट्रवादी…!” अजित पवारांच्या घोषणेनंतर अंजली दमानिया यांची जोरदार टीका

मुंबई, 29 डिसेंबर : राज्यात महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र, मुंबईत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात युती झाली नसल्याचे स्पष्ठ झालंय.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली आहे. तसेच मुंबईत वंचित आघाडी आणि काँग्रेसने युती केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीतील युती-आघाड्यांबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे.

अंजली दमानिया यांनी काय म्हटलंय? –

अंजली दमानिया यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटलंय की, “महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास म्हणता, मग दोन्ही राष्ट्रवादी फक्त पिंपरी–चिंचवडपुरतेच एकत्र का? संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र येण्याची हिम्मत, इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा नाही का? की विकास, विचारसरणी आणि तत्त्वे सत्तेच्या गणितापुढे गहाण टाकली आहेत? भाजपाला नवाब मलिक असलेला अजित पवार गट विधानसभेत चालतो, पण मुंबईत चालत नाही? काय अजब राजकारण चालू आहे?”

हेही वाचा : रात्री उशिरापर्यंत बैठकांवर-बैठका! उमेदवारी अर्ज दाखल करायला उरले अवघे दोन दिवस; पण, जळगावात युतीमध्ये जागावाटपाचं काही ठरेना

बातमी शेअर करा !
Share
Tags: allianceanjali damaniamarathi newspimpri-chinchwad munciple corporation electionssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

June 19, 2026
मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

June 19, 2026
शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

June 19, 2026
धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

June 18, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

June 18, 2026
अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page