• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळा येथे सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीची घोषणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 1, 2024
in ताज्या बातम्या, जळगाव जिल्हा, पारोळा
पारोळा येथे सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीची घोषणा

सुनिल माळी, प्रतिनिधी

पारोळा, 1 एप्रिल : सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांची जयंती 10 एप्रिल रोजी केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जय झुलेलाल सिंधी नवयुवक मंडळाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उत्सव समिती अध्यक्षपदी प्रशांत नागदेव तर कार्याध्यक्षपदी योगी हिंदुजा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

उत्सव समितीसाठी सचिवपदी बन्सीलाल हिंदुजा, खजिनदारपदी किशोर नंदवानी तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून विक्रमकुमार लालवाणी यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी नवयुवक मंडळाचे सदस्य कमल लालवाणी, मुकेश नंदवानी, संजय हिंदुजा, सन्नी नागदेव, हरेश हिंदुजा, गिरधर लुल्ला, अन्नु हिंदुजा, मोहित वालेचा, अजय लालवाणी, भविष्य हिंदुजा, मयंक हिंदुजा, अंकुश हिंदुजा, हर्षल नंदवानी, पियुष वालेचा, विजय रहेजा, राहुल हिंदुजा, ऋशी हिंदुजा, तुषार हिंदुजा यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

माहिती प्रसिद्धी प्रमुख विक्रमकुमार लालवाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधी बांधवांचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांची जयंती 10 एप्रिल बुधवारी रोजी साजरी केली जाणार असून या दिवशी समाजातील सर्व प्रतिष्ठान दिवसभर बंद राहतील. तसेच समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यात प्रामुख्याने सकाळी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान, पारोळा कुटीर रुग्णालयात फळ वाटप, मोटारसायकल रॅली, दुपारी समाजासाठी आम भंडारा आणि सांयकाळी शहरातील युवा नेतृत्वांच्या हस्ते भगवान झुलेलाल यांची महाआरती करून भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. तसेच सांयकाळी देशात सुख शांती समृद्धी नांदो व समाजात सदैव एकता राहो म्हणून देवाला साकडे घालण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख विक्रमकुमार लालवाणी यांनी दिली.

हेही वाचा : गावठी पिस्टल सह जिवंत काडतुस आढळले, चोपडा पोलिसांची मोठी कारवाई

बातमी शेअर करा !
Share
Tags: Bhagwan Zulelal Jayantiparolaparola news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

May 4, 2026
Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

May 4, 2026
नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

May 4, 2026
VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page