• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील शकील शेख यांचा पोलीस महासंचालक पदकाने सन्मान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 29, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील शकील शेख यांचा पोलीस महासंचालक पदकाने सन्मान

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 29 जानेवारी : देशात 76 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, जळगावात प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस विभागात गुणवत्तापूर्ण सेवा व 15 वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले शकील शेख यांनी सलग 15 वर्ष उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महत्त्वाचे मानले जाणारे पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले.पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात शकील शेख हे सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. पाचोरा उपविभागात त्यांनी उत्कृष्ट तपास, कायदा व सुव्यवस्थेचे पालन आणि नागरिकांशी सौहार्दपूर्ण संवाद साधत पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केले आहे. दरम्यान, 15 वर्ष उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 26 जानेवारी गणराज्य दिनाच्या दिवशी शकील शेख यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस, महसूल तसेच शासनाच्या विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, एएसआय शकील शेख यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना पोलीस महासंचालक पदकाने गौरविण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

हेही वाचा : mahakumbh news : मोठी बातमी!, प्रयागराजमधील महाकुंभात चेंगराचेंगरी, 14 जणांचा मृत्यू, आजचे अमृतस्नान रद्द

बातमी शेअर करा !
Share
Tags: apsi shakeel shaikhdirector general of police medalmarathi newsminister gulabrao patilrepublic day 2025suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

September 29, 2026
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 29, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 28, 2026
जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

September 28, 2026
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

September 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page