पाकिस्तानी नागरिकांना पुढील 48 तासात भारत सोडण्याचे आदेश; दहशतवादी हल्लानंतर केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
नवी दिल्ली, 24 एप्रिल : काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यावेळी 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू...