TEAM SUVARNA KHANDESH LIVE

TEAM SUVARNA KHANDESH LIVE

80 हजार रुपये किंमतीच्या शेततळ्याच्या वाटरप्रुफ कागदाची चोरी, भडगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

80 हजार रुपये किंमतीच्या शेततळ्याच्या वाटरप्रुफ कागदाची चोरी, भडगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

भडगाव, 16 एप्रिल : भडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 80 हजार रुपये किंमतीचा शेततळ्यात टाकलेला वाटरप्रुफ...

पाचोऱ्यात शिवसेना-भाजपचं बिनसलं, आमदारांवर टीका, बाजार समितीची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार

पाचोऱ्यात शिवसेना-भाजपचं बिनसलं, आमदारांवर टीका, बाजार समितीची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार

पाचोरा, 13 एप्रिल : येत्या 28 एप्रिल रोजी पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. राज्यात शिवेसना (शिंदे गट)...

पाचोऱ्यात 23 एप्रिल रोजी उद्धव ठाकरेंची विराट सभा; वाचा, सविस्तर बातमी

पाचोऱ्यात 23 एप्रिल रोजी उद्धव ठाकरेंची विराट सभा; वाचा, सविस्तर बातमी

पाचोरा, 13 एप्रिल : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 23 एप्रिलला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट...

बाबासाहेब आंबेडकर जयंती : पाचोरा पोलीस स्टेशन येथे आढावा बैठक संपन्न

बाबासाहेब आंबेडकर जयंती : पाचोरा पोलीस स्टेशन येथे आढावा बैठक संपन्न

पाचोरा, 12 एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला संपूर्ण देशात उत्साहात साजरा केली जाते....

वारकरी संप्रदायाचे पंडित कल्याणजी गायकवाड यांना राज्य शासनाचा ‘कंठसंगीत’ पुरस्कार प्रदान

वारकरी संप्रदायाचे पंडित कल्याणजी गायकवाड यांना राज्य शासनाचा ‘कंठसंगीत’ पुरस्कार प्रदान

मुंबई, 11 एप्रिल : वारकरी संप्रदायातील गायक व संगीतकार पंडीत कल्याणजी गायकवाड यांना संगीत क्षेत्रातील मानाचा असा महाराष्ट्र शासनाचा कंठसंगीत...

12 वर्षांची परंपरा, सातगाव डोंगरी येथे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा

12 वर्षांची परंपरा, सातगाव डोंगरी येथे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा

पाचोरा, 25 मार्च : नुकतीच सर्वत्र स्वामी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या गावातही स्वामी समर्थ...

माजी खासदार ए. टी. पाटील राजकारणात पुन्हा सक्रिय; वाचा ते काय म्हणाले?

माजी खासदार ए. टी. पाटील राजकारणात पुन्हा सक्रिय; वाचा ते काय म्हणाले?

पारोळा, 24 मार्च : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. तब्बल...

VIDEO : राहुल गांधींना शिक्षा, पाचोऱ्यात काँग्रेसचे अनोखे आंदोलन

VIDEO : राहुल गांधींना शिक्षा, पाचोऱ्यात काँग्रेसचे अनोखे आंदोलन

पाचोरा, 24 मार्च : सुरतच्या एका न्यायालयाने काल गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव' संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल दोषी...

धरणगाव : “50 खोके, एकदम ओके” घोषणा देत कृषीमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, पाहा VIDEO

धरणगाव : “50 खोके, एकदम ओके” घोषणा देत कृषीमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, पाहा VIDEO

धरणगाव (जळगाव), 22 मार्च : आज राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील धरणगावात कृषिमंत्री...

भडगावात वैशाली सुर्यवंशी यांच्यातर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन, शेकडो जणांनी घेतला लाभ

भडगावात वैशाली सुर्यवंशी यांच्यातर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन, शेकडो जणांनी घेतला लाभ

भडगाव, 20 मार्च : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी भडगाव येथे नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन...

Page 484 of 500 1 … 483 484 485 … 500

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page