• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

चोरीला गेलेल्या तीन मोटारसायकली भडगाव पोलिसांनी केल्या हस्तगत, काय आहे संपुर्ण बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 10, 2024
in भडगाव, क्राईम, ताज्या बातम्या
चोरीला गेलेल्या तीन मोटारसायकली भडगाव पोलिसांनी केल्या हस्तगत, काय आहे संपुर्ण बातमी?

महेश पाटील, प्रतिनिधी

भडगाव, 10 जून : भडगाव ते पाचोरा रोडवरील वर्धमान मॉलचे समोर समर्पण हॉस्पीटलच्या गल्लीने वेलजी भाई सॉ मीलवाले यांचे घरासमोरुन होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल 6 जून रोजी चोरीला गेली होती. दरम्यान, सुनिल शिवाजी गंजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भडगाव पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भडगाव पोलिसांची कामगिरी –
भडगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सदर गुन्ह्याचा तपासात सी.सी.टी. व्ही फुटेजच्या आधारे गोपणीय माहिती काढुन चोरीस गेलेल्या मोटर सायकल शोध लावला. ही मोटर सायकल ही भडगाव शहरातील अमोल तुकाराम पाटील (वय- 28 रा. भडगाव) आणि अमोल भागचंद परदेशी (वय-35, भडगाव) यांनी चोरी केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

दरम्यान, या दोघांना पोलिसांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच अजून दोन मोटारसायकल चोरी केली असल्याचे आरोपींनी सांगितले. दरम्यान, भडगाव पोलिसांनी आरोपींकडून तीन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पो.उपनिरी. शेखर डोमाळे, पोहेकाँ किरण रविंद्र पाटील, पोहेकाँ निलेश भालचंद्र ब्राम्हणकर, पोकाँ सुनिल जयसिंग राजपुत, पोकौं प्रविण परदेशी, पोकाँ संभाजी पाटील या गुन्ह्याचा तपास केला. दरम्यान, पुढील तपास पोहेकाँ किरण रविंद्र पाटील हे करीत आहेत.

हेही वाचा : केंद्रीय मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, रक्षा खडसेंना मिळाली मोठी जबाबदारी

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon crimebhadgaon policebhadgaon police stationjalgaon district latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

September 11, 2026
लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

September 11, 2026
रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page