• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळा शहरातील विविध विकासकामांचा आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते भुमीपुजन व लोकार्पण सोहळा संपन्न

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
March 16, 2024
in पारोळा, ताज्या बातम्या
पारोळा शहरातील विविध विकासकामांचा आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते भुमीपुजन व लोकार्पण सोहळा संपन्न

संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 16 मार्च : पारोळा शहरातील 16.70 कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते भुमीपुजन व लोकार्पण सोहळा काल पार पडला. यावेळी जळगाव लोकसभा महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासह जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष चिमणराव पाटील, नगराध्यक्ष दयाराम पाटील, सुरेंद्र बोहरा, तालुकाप्रमुख मधुकर पाटील उपस्थित होते.

यामध्ये आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते पारोळा ते पुनगांव रस्त्याचा भुमीपुजन सोहळा करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना दळणवळणासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. दरम्यान, या रस्त्याच्या भुमीपूजन सोहळ्यामुळे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांकडून आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचे आभार मानत सत्कार करण्यात आला. तसेच शहरातील धोबी, नाभिक, गोसावी, नाथजोगी समाजासाठी सामाजिक सभागृह उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी शेतकी संघाचे अध्यक्ष मिलिंद मिसर, देवगांव सरपंच समिर पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, बाजार समितीचे मा.संचालक प्रा.बी.एन.पाटील, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, शहरप्रमुख अमृत चौधरी, शेतकी संघाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, शेतकी संघाचे संचालक भैय्या पाटील, गणेश पाटील, भिडुभाऊ जाधव, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, विनोद खाडे यांच्यासह श्रीनाथ नगर, गणपती नगर, भंडारी नगर येथील रहिवासी, नाभिक समाज मंडळाचे पंच मंडळ, धोबी समाज पंच मंडळ, गोसावी व नाथजोगी समाजाचे पंच मंडळ यांचेसह आदी मान्यवर व शहरवासीय उपस्थित होते.

या विकासकामांचा झाले भुमीपुजन व लोकार्पण –

  • पारोळा शहरातील बोहरा सेंट्रल स्कुल जवळील गट नं. 138 मध्ये बगीचा व विविध विकासकामे करणे – 70 लक्ष
  • पारोळा शहरात प्रवेश करणाऱ्या उंदिरखेडा नाका ते न.पा.हद्द, अमळनेर नाका ते न.पा.हद्द, कजगांव नाका ते न.पा.हद्द, भडगांव नाका ते न.पा.हद्द, कासोदा नाका ते न.पा.हद्द, धरणगांव माथा ते न.पा.हद्द व पाटील माथा ते दिल्ली दरवाजा या मुख्य रस्त्यांवर विद्युतीकरण करणे – 4 कोटी
  • पारोळा शहरातील धुळे रोड लगत असलेल्या स्मशानभुमी परिसरात बैठक व्यवस्था, बंदीस्त सभागृह व इतर सुशोभिकरणाची कामे करणे – 1 कोटी
  • पारोळा शहरातील अमळनेर नाका परिसराचे सुशोभिकरण करणे – 50 लक्ष
  • पारोळा शहरातील अमळनेर नाका ते शनि मंदीर चौकापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे -3 कोटी
  • पारोळा शहरातील महादु आप्पा नगर भागात नाभिक समाजासाठी सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे – 35 लक्ष
  • पारोळा शहरापासुन ते पुनगांव पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे – 2 कोटी
  • पारोळा शहरातील भगवान नथ्थु नगर भागातील खुल्या जागेत सुशोभिकरण करणे – 25 लक्ष
  • पारोळा तालुका क्रीडा संकुलाचे नुतनीकरण व इतर सुशोभिकरणाची कामे करणे – 4.20 कोटी
  • पारोळा नगरपरिषद हद्दीतील धरणगांव रोड लगत धोबी समाजासाठी सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे- 35 लक्ष
  • पारोळा शहरातील धरणगांव रोड लगत असलेल्या गोसावी समाजाचा दफनभुमीला वालकंपाऊंड बांधणे – 35 लक्ष

हेही वाचा : मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार

बातमी शेअर करा !
Share
Tags: amo patilmla chimanrao patilmostbetmostbet AZparola news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page