• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

mahakumbh news : मोठी बातमी!, प्रयागराजमधील महाकुंभात चेंगराचेंगरी, 14 जणांचा मृत्यू, आजचे अमृतस्नान रद्द

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 29, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
big-breaking-stampede-at-mahakumbh-in-prayagraj-initial-information-says-14-people-died-todays-amritsana-is-cancelled

mahakumbh news : मोठी बातमी!, प्रयागराजमधील महाकुंभात चेंगराचेंगरी, 14 जणांचा मृत्यू, आजचे अमृतस्नान रद्द

प्रयागराज (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील ऐतिहासिक महाकुंभमेळ्यात संगम घाटावर भीषण चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार-बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास प्रयागराजच्या संगम किनाऱ्यावर ही भीषण चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 14 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात झालेल्या या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रशासनाच्या विनंतीवरून सर्व 13 आखाड्यांनी आज मौनी अमावस्येचे अमृत स्नान रद्द केले आहे. याबाबत आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी सांगितले की, संगम नाक्यावर जास्त गर्दी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून फोनवरून घटनेची माहिती घेतली.
दरम्यान, 14 मृतदेह शवविच्छेदानासाठी आणण्यात आले आहेत. मात्र, मृत किंवा जखमींची संख्या याबाबत प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही.

एका अफवेमुळे संगम नाक्यावर चेंगराचेंगरी झाली, असे ग्राउंड झिरोवर उपस्थित काही पत्रकारांनी म्हटले आहे. यामध्ये काही महिला जमिनीवर पडल्या आणि लोकांनी त्यांच्यावर धाव घेतली. अपघातानंतर 70 हून अधिक रुग्णवाहिका संगम तीरावर पोहोचल्या. जखमी आणि मृतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आज महाकुंभात मौनी अमावस्येला स्नान आहे. त्यानिमित्त शहरात सुमारे कोट्यवधी भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. मात्र, अपघातानंतर एनएसजी कमांडोंनी संगम तीराला घेराबंदी केली आणि संगम तीरावर सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला. याठिकाणी गर्दी आणखी वाढू नये म्हणून प्रयागराज शहरातही भाविकांच्या येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी शहराला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वसंत पंचमीला आखाडे स्नान करणार –

दरम्यान, घडलेल्या घटनेने आम्हाला खूप दु:ख झाले आहे. हजारो भाविक आमच्यासोबत होते. त्यामुळे जनतेच्या हिताच्या दृष्टीने आखाडे आजच्या स्नानात सहभागी होणार नाहीत, असे आम्ही ठरवल्याचे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी सांगितले. तसेच आजच्या ऐवजी वसंत पंचमीला स्नानासाठी यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सुप्रिम कोर्टाने दिली पुढची तारीख, सुनावणीत नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: kumbhkumbhmelamahakumbhprayagraj

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page