• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

Bhusawal News : मोठी बातमी!, भुसावळ रेल्वे स्टेशनवर सापडल्या 1 कोटींच्या नकली नोटा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 28, 2025
in क्राईम, ताज्या बातम्या, भुसावळ
Fake notes worth 1 crore rupees found at Bhusawal railway station

मोठी बातमी! भुसावळ रेल्वे स्टेशनवर सापडल्या 1 कोटींच्या नकली नोटा

भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भुसावळ रेल्वे स्टेशनवर पोलिसांना पैशांनी भरलेली बॅग सापडली. मात्र, पोलिसांनी बॅगेत ठेवलेल्या नोटांची तपासणी केली असता पोलिसांना मोठा धक्का बसला. रेल्वे स्टेशनवरील बॅगमध्ये आढळलेल्या या 1 कोटींच्या नकली नोटा होत्या. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन जणांच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी आरोपीची बॅग तपासली असता बॅगेत नोटा आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला घटनास्थळी अटक केली. मात्र, दुसरा संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

नेमकं काय घडलं –

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे स्थानकावर दोघे जण संशयास्पद स्थितीत फिरत होते. यावेळी पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी आरोपीची बॅग तपासली. त्यानंतर त्याच्या बॅगेतून सुमारे एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. हे दोघेही मलकापूरहून भुसावळला आले होते.

पोलिसांना संशय होताच एका आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. तर दुसऱ्या एका आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये वरची एकच नोट खरी होती., तर उरलेल्या बंडलवर चिल्ड्रन्स बँक लिहिलेल्या बनावट नोटा होत्या. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताची रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस कसून चौकशी करत आहेत.

आरोपींनी या नोटा का आणल्या? त्या कशासाठी वापरल्या जाणार होत्या? आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारे बनावट नोटांची तस्करी केली होती का?, पोलीस त्याचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे अशाप्रकारे रेल्वेतून बनावट नोटांची तस्करी होत असल्याने रेल्वे पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhusawalbhusawal newsbhusawal railway stationbhusawal railway station newscrime newsindian railway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page