• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून सोयाबीन खरेदीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 14, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Big news for farmers Union Agriculture Minister extends soybean procurement deadline know new date

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून सोयाबीन खरेदीला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

मुंबई, 14 जानेवारी : सोयबीन खरेदीच्या मुदत वाढविण्यात यावी, याबाबत मोठी मागणी होत होती. अशातच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून सोयाबीन खरेदीची तारीख 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. आधी ही मुदत 13 जानेवारी रोजी संपणार होती.

सोयबीन खरेदीला मुदतवाढ –
राज्य सरकारच्या मागणीनुसार, केंद्रीय कृषी मंत्रालयाने सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीसाठी ही परवानगी दिली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समाजमाध्यमांवर सागण्यात आले आहे. सोयाबीन खरेदी सुरुच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली असून महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीची तारीख 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

सोयाबीन खरेदीची मुदत आज (सोमवार) 13 जानेवारी रोजी संपली होती. ती या महिना अखेरपर्यंत वाढवण्यास मोदी सरकारने मंजुरी दिली असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभाग सतत कार्यरत असून किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू आहे. तसेच आतापर्यंत आम्ही विक्रमी 13 लाख 68 हजार 660 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण; नवीन एसआयटी स्थापन, ‘एकही आरोपी सुटता कामा नये’, मुख्यमंत्र्यांचे आदेश

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page