• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home एरंडोल

एरंडोल तालुक्यात भाजपला धक्का, पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 12, 2024
in एरंडोल, ताज्या बातम्या
एरंडोल तालुक्यात भाजपला धक्का, पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

संदीप पाटील, प्रतिनिधी
एरंडोल, 12 एप्रिल : एरंडोल तालुक्यातील खडके सिम गणेशनगर तांडा येथील लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने(पाटील) व यांच्या अध्येक्षतेखाली ठाकरे गटात प्रवेश केला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन तसेच विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, एरंडोल तालुका प्रमुख रविंद्र चौधरी, एरंडोल शिवसेना उपतालुकाप्रमुख दिपक राजपूत, विभाग प्रमुख किशोर महाले, वनकोठे शिवसेना शहरप्रमुख भारत चौधरी व अविनाश जोगी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. पारोळा शहर प्रमुख अशोकभाऊ मराठे पारोळा येथील शिवदूत अमोल पाटील, वाहतूक सेना तालुकाप्रमुख तुषार पाटील, शिवसैनिक लखन वाणी यांची देखील उपस्थिती होती.

यांनी केला शिवसेना उ.बा.ठाकरे पक्षात पक्षप्रवेश –

1) राजूभाऊ जोगी, भाजप जिल्हासरचिटणीस, मा ग्रा पं सदस्य
2) सुनील भाऊ जोगी, जोगी समाज संघटना ता. प्रमुख
3) प्रकाश जोगी, जोगी समाज युवा तालुका प्रमुख
4) धरम सिंग जोगी
5) गोकुळ अहिरे, दलितसेवा जिल्हाध्यक्ष
6) बद्रीनाथ जोगी
7) तुकाराम जोगी
8) विकास जोगी
9) राजूभाऊ जोगी
10) नानाभाऊ जोगी
11) नाना भाऊ वंजारी ग्रा पं सदस्य
12) अशोक भाऊ जोगी, नाथ जोगी उपतालुका प्रमुख

हेही वाचा : ‘पक्षात खरंच निष्ठेला किंमत आहे का?’ रावेरमध्ये उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांचं थेट शरद पवारांना पत्र 

बातमी शेअर करा !
Share
Tags: dr harshal maneerandol newserandol taluka latest newsShivsena UBT

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page