• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

जळगावात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटणार; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची आज पिंप्राळ्यात जाहीरसभा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 4, 2026
in जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगावात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटणार; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची आज पिंप्राळ्यात जाहीरसभा

जळगाव, 4 जानेवारी : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज 4 जानेवारी पासून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटणार असून प्रिंपाळ्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सायंकाळी 5 वाजता जाहीरसभा पार पडणार आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा होणार सुरूवात –

जळगाव शहरातील पिंप्राळा येथील भवानी मंदिर येथून महायुतीच्या 75 उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला सुरूवात करण्यात येणार आहे. याठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची जाहीरसभा पार पडणार आहे. याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय मंत्री राज्यमंत्री रक्षाताई खडसे, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, अमोल जावळे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, गुलाबराव देवकर, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, आरपीआय आठवले गटचे अनिल अडकमोल तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

रविंद्र चव्हाण यांची जाहीरसभा –

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची छत्रपती शिवाजी महाराज चौक पिंप्राळा येथे प्रचंड जाहीर सभा येथे होणार आहे. महायुतीचे सर्व 75 उमेदवार व भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आरपीआय आठवले गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.

हेही वाचा : 💥Video | ‘बचत गटांसाठी ऊर्जा दीदी संकल्पना’; महिला सक्षमीकरणासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उचललं मोठं पाऊल

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpjalgaon municipal corporation electionsjalgaon newsmahayuti candidatesravindra chavansuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page