• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

दोन्ही तलाठी प्रियकर-प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 18, 2025
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
both talathi affair molest wife she commits suicide jalgaon district magitstrate given these orders

दोन्ही तलाठी प्रियकर-प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

जळगाव : गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यातच चाळीसगावमध्ये एका तलाठ्याच्या पत्नीने 9 मार्च रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर याप्रकरणी जिल्हाधिऱ्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

नेमकं काय घडलं होतं –

राहुल कचरू आल्हाट असे मृत महिलेच्या पतीचे नाव आहे. तो महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत आहे. विवाहित असलेला राहुल हा 2023 मध्ये तलाठी म्हणून रुजू झाला. तर निकिता जाधव ही 2024 मध्ये तलाठी म्हणून रूजू झाली. तलाठी राहुल हा विवाहित असूनही तलाठी निकिता जाधव आणि त्याचे प्रेमसंबंध जुळले. दोघांचे सूत जुळल्यानंतर त्यांनी राहुलची पत्नी पूजाला विभक्त करण्यासाठी छळायला सुरुवात केली होती. यामध्ये पतीसह सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला. त्यामुळे या सर्व प्रकाराला कंटाळून राहुल याच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

राहुल आल्हाट व निकिता जाधव हे दोन्ही तलाठी प्रशिक्षणार्थी म्हणून सेवारत आहेत. विवाहित राहुल 2023 मध्ये तर निकिता ही 2024 मध्ये तलाठी म्हणून रुजू झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर त्यांनी राहुलची पत्नी पूजाला विभक्त करण्याचे ठरवले आणि त्यासाठी छळायला सुरुवात केली होती. या संपूर्ण प्रकाराला कंटाळून पूजाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी पूजाच्या आईने चाळीसगाव शहर पोलिसात फिर्याद दिली होती.

या फिर्यादीवरुन पोलिसांनी राहुल, निकितासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच राहुल, त्याची आई व भावावर अटकेची कारवाई केली असताना निकिता पसार झाली होती. याबाबतचा संपूर्ण अहवाल हा चाळीसगाव प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सादर केला होता. या अहवालाच्या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही तलाठ्यांना निलंबित केले आहे. तसेच निलंबन काळात राहुल आल्हाट याला मुक्ताईनगर तहसीलदार कार्यालय आणि निकिता जाधव हिला चोपडा तहसील कार्यालयात मुख्यालय देण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘कोणत्याही वाळू माफियांना संरक्षण मिळणार नाही, आठवडाभरात राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण जाहीर होणार’

हेही वाचा – Anil Gote on Jaykumar Rawal : ‘मंत्री जयकुमार रावल यांनी सरकारचे 2 कोटी 65 हडप केले’; अनिल गोटेंच्या आरोपाने मोठी खळबळ

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasadchalisgaoncrime newsjalgaon collectorjalgaon newstalathitalathi affairtalathi news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page