भडगाव

गोंडगाव प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी शासन प्रयत्नशील – पालकमंत्री गुलाबराव पाटील

भडगाव (जळगाव), 6 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा...

Read more

भडगाव तालुक्यातील त्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची आरोपीची कबुली, प्रकरण उघड होऊ नये म्हणून…

जळगाव, 3 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील एका बालिका...

Read more

पाचोऱ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा, वाचा सविस्तर

ईसा मुसा तडवी पाचोरा, 28 जुलै : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा...

Read more

भडगावातील भारत मातेच्या वीर सुपूत्राला शासकीय इतमामात निरोप, राजकीय नेतेही उपस्थित

भडगाव, 30 जून : भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी असलेल्या भारतीय सैन्यदलातील जवान राहुल गुढे यांना देशसेवा बजावत असताना मृत्यू...

Read more

Breaking News : भडगाव तालुक्यातील जवान राहुल माळी शहीद, तालुक्यावर शोककळा

भडगाव, 28 जून : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्यदलातील जवान राहुल श्रावण माळी...

Read more

80 हजार रुपये किंमतीच्या शेततळ्याच्या वाटरप्रुफ कागदाची चोरी, भडगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

भडगाव, 16 एप्रिल : भडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 80 हजार रुपये किंमतीचा शेततळ्यात टाकलेला वाटरप्रुफ...

Read more

भडगावात वैशाली सुर्यवंशी यांच्यातर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन, शेकडो जणांनी घेतला लाभ

भडगाव, 20 मार्च : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी भडगाव येथे नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन...

Read more

भडगाव येथील वीरमातेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान, जवान निलेश सोनवणे यांना 2021मध्ये वीरमरण

भडगाव, 26 जानेवारी : भडगाव येथील वीरमाता लयाबाई सोनवणे यांना आज पालकमंत्री गुलाबराव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक...

Read more

भडगाव तालुक्यातील CISF जवानाचे निधन, उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

भडगाव, 23 जानेवारी : भडगाव तालुक्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. भडगाव तालुक्यातील रहिवाशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे...

Read more

आगामी निवडणुकांसाठी संघटनेची बांधणी, शिवसेना नेत्या वैशालीताईंचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

भडगाव, 13 जानेवारी : भडगांव येथे शिवसेनेच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि युवांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरा...

Read more
Page 10 of 11 1 9 10 11

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page