जळगाव जिल्हा

जळगाव, रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांसाठी अनामत (Deposite) रक्कम नेमकी किती, वाचा एका क्लिकवर

जळगाव, 18 एप्रिल : लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध होताच पहिल्याच दिवशी दिनांक 18 एप्रिल रोजी...

Read more

रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराचा दिव्यांग मुलगा फरहान जमादार होणार कलेक्टर, दीपस्तंभ मनोबलचे 9 विद्यार्थी यशस्वी

जळगाव, 18 एप्रिल : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2023 ला घेण्यात आलेल्या 1143 जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल आज जाहीर झाले असून...

Read more

ना मुंबई, ना पुणे, ना कोणता क्लास, तरी त्यानं करुन दाखवलं, पिंपळगावचा विशाल बनला PSI

ईसा तडवी, प्रतिनिधी पिंपळगाव हरे. (पाचोरा), 17 एप्रिल : कोरोना महामारिचा काळा हा सर्वांसाठी कठीण आणि तितकाच आव्हानाचा काळ होता....

Read more

Parola News : कर्जबाजारीपणाला कंटाळून चोरवड येथील शेतकऱ्याची आत्महत्या, काय आहे संपूर्ण बातमी?

सुनिल माळी, प्रतिनिधी 17 एप्रिल, 2024 : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत असताना पारोळा तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे....

Read more

Jalgaon MIDC Fire : जळगाव एमआयडीसी आग प्रकरणी नवी अपडेट आली समोर

17 एप्रिल, जळगाव : जळगाव शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (MIDC) सेक्टर डी मधील मोरया केमिकल कंपनीमध्ये आज सकाळी मोठा...

Read more

पाचोरा येथे महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न, शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांची भाजपवर टीका

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 16 एप्रिल 2024 : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून भाजपच्या...

Read more

मोठी बातमी! एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी, भाजप प्रवेशा आधीच आला धमकीचा फोन

जळगाव, 17 एप्रिल : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी...

Read more

Parola News : पारोळा तालुक्यात दोघांचा उष्माघाताने मृत्यू, काय आहे संपूर्ण बातमी?

सुनिल माळी, प्रतिनिधी पारोळा, 16 एप्रिल : जळगाव जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा वाढला असून कडाक्याच्या उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत...

Read more

Video : लग्न समारंभात वधू वरासह वऱ्हाडी मंडळीनी घेतली मतदानाची घेतली शपथ

जळगाव, 13 एप्रिल : जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी विविध पद्धतीने मतदान जनजागृती करण्यात येत असतानाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभात वधू वरासह...

Read more

अमळनेर येथे विद्यार्थी बनले मतदार प्रबोधन दूत, मतदानाच्या जनजागृतीसाठी नेमका काय आहे हा अभिनव उपक्रम?

अमळनेर, 13 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थांच्यावतीने मतदान जनजागृती करण्यात येत असताना अमळनेर येथील सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी...

Read more
Page 147 of 192 1 146 147 148 192

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page