जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा पोलीस भरती: उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आवाहन

जळगाव, 11 फेब्रुवारी : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेला आज 11 फेब्रुवारी रोजीपासून पोलीस मुख्यालय,...

Read more

डीपीडीसी 2026-27 साठी जळगाव जिल्ह्याला किमान 300 कोटींचा वाढीव निधी द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जळगाव, 11 फेब्रुवारी : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन...

Read more

पोलीस शिपाईच्या 171 जागांसाठी 12 हजार अर्ज; भरती प्रक्रियेस आजपासून सुरूवात, एसपी डॉ. महेश्वर रेड्डींनी दिली महत्वाची माहिती

जळगाव, 11 फेब्रुवारी : जळगाव पोलिस दलामध्ये भरती प्रक्रिया राबविली जात असून, आज ११ फेब्रुवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे....

Read more

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

जळगाव, 9 फेब्रुवारी : फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा प्रक्रिया कॉपीमुक्त, भयमुक्त...

Read more

Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव, 9 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी व 12...

Read more

लाडकी बहिण योजनेसंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रशासनाला महत्वाचे आदेश

जळगाव. 9 फेब्रुवारी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे व पर्याय निवडीतील चुकांमुळे काही पात्र महिला...

Read more

Video | तृतीयपंथीय सोबत प्रेम अन् शेवट झाला हत्येत; आरोपी अटकेत, पोलिसांनी अवघ्या 48 तासांत प्रकरणाचा शोध कसा लावला?

जळगाव, 7 फेब्रुवारी : पद्मालय वनक्षेत्रात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या तृतीयपंथीयाच्या मृतदेहामागील रहस्याचा जळगाव पोलिसांनी अवघ्या 48 तासांत उलगडा केला...

Read more

मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील अपूर्ण कागदपत्रांमुळे अनुदान रखडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

जळगाव, 7 फेब्रुवारी : राज्यातील ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मदत व्हावी तसेच वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व व...

Read more

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ? भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई, 7 फेब्रुवारी : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या...

Read more

धक्कादायक! पद्मालय शिवारातील ‘त्या’ जळालेल्या मृतदेहाच्या खुनाचा उलगडा; तृतीयपंथी महिलेची हत्या झाल्याचे उघड, आरोपी अटकेत

जळगाव, 6 फेब्रुवारी: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालय शिवाराच्या हद्दीत एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. सदर...

Read more
Page 4 of 179 1 3 4 5 179

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page