ताज्या बातम्या

“विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गावागावात मोठा प्रतिसाद” – माजी आमदार दिलीप वाघ

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 8 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत पाचोरा-भडगाव मतदारसंघात मी शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवत असून यासाठी माझा...

Read more

Pachora News : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते गळद नदीचे जलपूजन

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 7 नोव्हेंबर : पाचोरा-भडगाव मतदारसंघात पाच ते दहा वर्षांपुर्वी पाण्याबाबत अवघड परिस्थिती होती. शेतात पिण्यासाठी पाणी...

Read more

नरेंद्र मोदी उद्या खान्देशात; विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा

धुळे, 7 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा पार पडत आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र...

Read more

समाजातील वंचित घटकांना घरांचा हक्क देवून सामाजिक न्याय केला; आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिपादन

पाचोरा, 7 नोव्हेंबर : दलित बहुल भागातील आंबेडकरी अनुयायांनी मला दिलेल्या प्रेमामुळे भारावून गेलो असून हा अनुभव माझ्या राजकीय जीवनातील...

Read more

चार वर्षांच्या कालावधीनंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे बनले राष्ट्राध्यक्ष, कमला हॅरिस यांचा ‘असा’ केला पराभव

वाशिंग्टन (अमेरिका), 7 नोव्हेंबर : 2024 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असे म्हटले जात असताना नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीस जगातील महासत्ता संबोधल्या...

Read more

नगरदेवळा प्रचार रॅलीतून मिळाला विजयाचा विश्वास – आमदार किशोर आप्पा पाटील

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 7 नोव्हेंबर : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील नगरदेवळा येथील प्रचार रॅलीतून मायबाप जनतेने भरभरून आशीर्वाद देत दाखवलेला...

Read more

महिला व मुलींना मोफत बस प्रवाससह महाविकास आघाडीची महाराष्ट्राला पाच गॅरंटी; नेमक्या काय आहेत घोषणा?

मुंबई, 7 नोव्हेंबर : मुंबईत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या प्रचाराचा काल नारळ फोडण्यात आला. बीकेसी येथील...

Read more

Pachora Breaking : पोस्टल मतपत्रिका व्हाट्सअपवर व्हायरल; पाचोऱ्यातील बीएसएफ जवानावर गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 6 ऑक्टोबर : सध्या सर्व निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. यामध्ये निवडणुकीच्या नियमांचे पालन होण्यासाठी प्रशासनाकडून...

Read more

“विरोधकांच्या खोटा प्रचाराचा मतदार तसेच कार्यकर्त्यांवर कुठलाही परिणाम होणार नाही” – आमदार किशोर आप्पा पाटील

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 6 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून प्रचारादरम्यान नरेटिव्ह सेट करण्यात येत आहे. मात्र, विरोधकांच्या या...

Read more

भाजपची बंडखोरांवर कारवाई; पहिल्या यादीत 40 जणांची पक्षाकडून हकालपट्टी, कोणा-कोणाचा आहे समावेश?

मुंबई, 6 नोव्हेंबर : महायुतीत भाजपसह शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) यांच्या रिपाई व इतर पक्षांचा समावेश...

Read more
Page 309 of 458 1 … 308 309 310 … 458

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page