ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा पोलीस भरती: उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आवाहन

जळगाव, 11 फेब्रुवारी : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेला आज 11 फेब्रुवारी रोजीपासून पोलीस मुख्यालय,...

Read more

डीपीडीसी 2026-27 साठी जळगाव जिल्ह्याला किमान 300 कोटींचा वाढीव निधी द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जळगाव, 11 फेब्रुवारी : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन...

Read more

पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, बीडमध्ये मैदानावर नेमकं काय घडलं?

बीड, 11 फेब्रुवारी : राज्यात पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून विविध जिल्ह्यात आजपासून शारीरिक चाचणी प्रक्रियेला सुरूवात...

Read more

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून; ‘या’ दिवशी सादर होणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

मुंबई, 11 फेब्रुवारी : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत...

Read more

पोलीस शिपाईच्या 171 जागांसाठी 12 हजार अर्ज; भरती प्रक्रियेस आजपासून सुरूवात, एसपी डॉ. महेश्वर रेड्डींनी दिली महत्वाची माहिती

जळगाव, 11 फेब्रुवारी : जळगाव पोलिस दलामध्ये भरती प्रक्रिया राबविली जात असून, आज ११ फेब्रुवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे....

Read more

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” योजनेला मंजुरी!, ग्रामपंचायतीला मिळणार 5 ते 2 कोटी रुपयांचा पुरस्कार, पण काय करावं लागणार?

मुंबई, 11 फेब्रुवारी 2026 : राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, रोगमुक्त व स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या...

Read more

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

मुंबई, 10 फेब्रुवारी : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादांच्या विमान अपघाताची घटना 28 जानेवारी रोजी सकाळी घडली. यामध्ये अजित दादांसह...

Read more

Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

मुंबई, 10 फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी आपल्या पदाचा अधिकृत पदभार...

Read more

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, 9 फेब्रुवारी : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलात आणणे...

Read more

मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 10 फेब्रुवारी : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती...

Read more
Page 76 of 456 1 … 75 76 77 … 456

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page