• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, बीडमध्ये मैदानावर नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 11, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, बीडमध्ये मैदानावर नेमकं काय घडलं?

बीड, 11 फेब्रुवारी : राज्यात पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून विविध जिल्ह्यात आजपासून शारीरिक चाचणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. अशातच आता बीड जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडमधील पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेत 1600 मीटर धावताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. दीपक वाव्हळ (रा. परळी जि.बीड) असं मृत तरुणाचं नाव आहे. हायड्रेशनमुळे हार्ट अटॅक आला असण्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला जात आहे.

नेमकी बातमी काय? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीड जिल्हा पोलीस दलातील 174 रिक्त पदांसाठी आज (11 फेब्रुवारी)पासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही भरती 18 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, 8 हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यासाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे.

…अन् तरूणाचा मृत्यू –

आज मैदानी चाचणीच्या पहिल्या दिवशी दुपारी सुमारे 12.45 वाजता 1600 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी दिपव व्हावळ याचा क्रमांक लागला. धाव घेत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो मैदानावर कोसळला. दरम्यान, तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीडमध्ये पोलीस भरती प्रक्रियेस सुरूवात –

बीड शहरातील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पहाटे 5.30 वाजता प्रक्रियेला प्रारंभ झाला. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पडाव्यात यासाठी वरिष्ठ अधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत. संपूर्ण प्रक्रियेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, धावण्याच्या स्पर्धेसाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ‘फोटो फिनिश’ तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय, मैदान परिसरात सीसीटीव्ही आणि व्हिडिओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून; ‘या’ दिवशी सादर होणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

बातमी शेअर करा !
Share
Tags: 1600 metersbeed policepolice bharti 2026police recruitmentyoung man died

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनसहभागातून जळगावच्या सर्वांगीण विकासाला गती; लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर

जनसहभागातून जळगावच्या सर्वांगीण विकासाला गती; लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर

August 15, 2026
बामनी नदीवरील पुलासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन; सातगाव-गहुले परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी

बामनी नदीवरील पुलासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन; सातगाव-गहुले परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी

August 15, 2026
महाराष्ट्रातील 3 लाख तरुणींना रोजगार संधींसाठी राज्यस्तरीय अभियान राबविण्यात येणार

महाराष्ट्रातील 3 लाख तरुणींना रोजगार संधींसाठी राज्यस्तरीय अभियान राबविण्यात येणार

August 15, 2026
तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन

तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन

August 15, 2026
पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

August 14, 2026
पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

August 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page