• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रासाठी काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 7 कलमी कृती कार्यक्रम, वाचा सविस्तर…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 8, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Chief Minister Devendra Fadnavis' 7-point action program

महाराष्ट्रासाठी काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 7 कलमी कृती कार्यक्रम

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 7 कलमी कृती कार्यक्रम निश्‍चित केला आहे. तसेच या सूचनांवर काय कार्यवाही केली गेली याबाबत 15 एप्रिल 2025 रोजी आढावा घेतला जाईल. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खालील निर्देश दिले.

काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 7 कलमी कृती कार्यक्रम –

1. कार्यालयाच्या संकेतस्थळांवर माहिती अद्ययावत करा, सायबर सुरक्षितता सुनिश्चित करा. माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या.

2. शासकीय कार्यालये स्वच्छ ठेवा, अनावश्यक कागदपत्रे आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करा

3. शासकीय कार्यालयात पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृह राहील यांची खात्री करा. अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे.

4. स्थानिक पातळीवर 2 सुधारणा लागू करा, प्रलंबित कामे शून्यावर आणा; अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील यासंबंधी माहिती फलक तयार करा

5. स्थानिक पातळीवरील प्रश्न तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत. मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी लोकशाही दिनासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवा.

6. ‘इज ऑफ वर्किंग’ साठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांचे अधिकारी व उद्योजकांशी संवाद साधावा

7. जिल्ह्यातील महत्त्वाचे कार्यक्रम, योजना तसेच गाव, शाळा, आरोग्य केंद्रांना भेटी द्या; यासाठी वेळापत्रक निश्चित करावे आणि संबंधित जिल्हा पालक सचिवांनी या सूचनांची अंमलबजावणी होत आहे का? यावर लक्ष ठेवावे.

हेही वाचा – Jalgaon Airport : जळगाव विमानतळासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavismaharashtra newsmahayuti governmentmahayuti sarkarmantralaya newsmumbai

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page