• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

सून आणि व्याह्याच्या त्रासाला कंटाळून मुलाच्या वडिलांची आत्महत्या, भडगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 7, 2024
in भडगाव, क्राईम, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
सून आणि व्याह्याच्या त्रासाला कंटाळून मुलाच्या वडिलांची आत्महत्या, भडगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

जुवार्डी (भडगाव), 7 जानेवारी : भडगाव तालुक्यातील जुवार्डी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नातवांच्या प्रेमापोटी व मुलाच्या विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा बसविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बापास मुलाच्या सासरच्या मंडळींनी सतत अपमानित केले. या त्रासाला कंटाळून अखेरी मुलाच्या बापाने आत्महत्या केल्याची धक्कादायक 2 जानेवारी (मंगळवार) घटना घडली. याबाबत त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठित तसा उल्लेख केला आहे. भीमराव मालजी पाटील (73, रा. जुवार्डी) असे या आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. . विशेष म्हणजे पोलिस दलात त्यांचा मुलगा योगेश पाटील है फौजदार आहेत

काय संपूर्ण घटना –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस जुवार्डीतील घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मयत भीमराव पाटील यांच्या खिशात त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या सापडल्या. त्यामध्ये मयत भीमराव पाटील यांनी नमूद केले आहे की, जुवार्डीतील गोटू पाटील, संगीताल पाटील यांना भेटलो व माझ्या मुलाचा संसार मोडू नका, अशा विनवण्या केल्या. परंतु त्यांनी मला धक्के मारून बाहेर काढले. अपमानित झाल्याने वडिलांनी असा टोकाचा निर्णय घेतला असल्याची तक्रार मुलगा योगेश पाटील यांनी पोलिसांत 3 रोजी दिली आहे.

पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल –
योगेश पाटील यांनी तक्रारीत म्हटल्यानुसार, पत्नी छाया पाटील, सासरे गोटू पाटील, सासू संगीत पाटील, शालक किरणकुमार पाटील, शशिकांत पाटील यांनी वेळोवेळी आपल्या वडिलांना कंटाळून वडील भीमराव पाटील यांनी विष प्राशन केले. दरम्यान, याप्रकरणी सुनेसह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शशिकांत पाटील (23) यास अटक करण्यात आली आहे तर इतर चार जण फरार आहेत. दरम्यान, याप्रकरणाचा तपास सपोनि चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon newscrime newsjuwardi crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page