• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, केल्या ‘या’ दोन महत्त्वाच्या मागण्या

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 8, 2025
in चोपडा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Chopda MLA Chandrakant Sonawane met Deputy Chief Minister Ajit Pawar, made 'these' two important demands

चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, केल्या 'या' दोन महत्त्वाच्या मागण्या

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा – चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या.

चंद्रकांत सोनवणे यांनी कोणत्या दोन मागण्या केल्या –

ल. पा. प्रकल्प हंड्याकुंड्यास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी ईपीसी बैठक घेण्याची विनंती आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. या विनंतीवर अजितदादांनी पुढील बैठकीत विषय मागीऀ लावु, असे आमदार सोनवणेंना आश्वासित केले.

तसेच क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी आमदार स्थानिक विकासनिधी देण्यावर जाचक अटी असलेला जी. आर. त्वरित बदलण्यात यावा, असे निवेदनही यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. यावर अजित पवार यांनी संबधित अधिकाऱ्यांना बदल करण्याचे आदेश दिले.

VIDEO : Mla Chandrakant Sonawane : नागपूर हिवाळी अधिवेशनातून चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणेंशी विशेष संवाद

आमदार सोनवणे यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, क्रीडा क्षेत्राचा अभ्यास न करता 16 सप्टेंबर 2024 रोजी हे परिपत्रक काढले आहे. त्यात केवळ शासकीय अधिकाऱ्यांना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. परंतु संबंधित तालुक्याच्या आमदारांकडे विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी निधीची मागणी करीत असतात.
त्यांच्या मागणीनुसार लोकप्रतिनिधी निधी उपलब्ध करून देतात. मात्र, शासनाने राज्य व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांना गेल्या अनेक वर्षापासून राज्य क्रीडा प्रकारांतर्गत अनुदान देणे बंद केले आहे. तर आता पूर्वीप्रमाणे कोणत्या बाबींवर निधी खर्च करावा याचे मार्गदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हाधिकारी व सर्व लोकप्रतिनिधींना होणे आवश्यक असल्याची मागणी आमदार चंद्रकांत सोनवणेंनी केली.
बातमी शेअर करा !
Share
Tags: chandrakant sonawanechandrakant sonawane latest newschopdachopda newsmla chandrakant sonawane

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page