• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

Chopda News: चौगाव किल्ला रस्त्याची दुर्दशा; पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 15, 2026
in चोपडा, ताज्या बातम्या
Chopda News: चौगाव किल्ला रस्त्याची दुर्दशा; पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी

चौगाव (चोपडा), 15 मे: चौगाव किल्ला हा जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटनाचा महत्त्वाचा ठेवा मानला जातो. चोपडा शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला हा जिल्ह्यातील एकमेव सुस्थितीत असलेला डोंगरी किल्ला आहे. बाराव्या शतकात अहिर राज्यांच्या काळात भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे सत्तावीस एकर क्षेत्रात या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती. किल्ल्यावर शालीवाहन काळातील लेण्या, एकाच दगडात कोरलेला सप्ततलाव समूह, दहा गुंठे परिसरातील गवळी वाडा, दोन प्रवेशद्वारे, मजबूत तटबंदी तसेच नुकतेच पायथ्याशी सापडलेले हेमाडपंथी मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. याशिवाय राणीकाजल माता समाधी, अन्य समाधीस्थळे, जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा, त्रिवेणी महादेव मंदिर आणि तीन नाल्यांचा त्रिवेणी संगम यामुळे या परिसराला ऐतिहासिक, धार्मिक, वन आणि निसर्ग पर्यटनाचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी –

दरवर्षी जून महिन्यापासून येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मात्र, मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे चौगाव ते किल्ला या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे. यासोबतच किल्ला परिसरात बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे, किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या, रेलिंग आणि प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. तसेच क्षतिग्रस्त मंदिर, तटबंदी, प्रवेशद्वार, गवळी वाडा आणि इतर ऐतिहासिक अवशेषांचे संवर्धन व दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे मत इतिहासप्रेमी आणि पर्यटकांकडून व्यक्त केले जात आहे.

घनदाट जंगल, समृद्ध जैवविविधता, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि औषधी वनस्पतींनी नटलेला हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या नैसर्गिक संपत्तीचे जतन करणे आवश्यक असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले आहे. इतर किल्ल्यांप्रमाणे चौगाव किल्ल्यावरही अवैध अतिक्रमण, ऐतिहासिक अवशेषांची नासधूस आणि अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून होत आहे.

हेही वाचा: सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

बातमी शेअर करा !
Share
Tags: chaugav fortchaugav fort roadchopda newsmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

October 4, 2026
एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

October 4, 2026
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 4, 2026
मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 4, 2026
जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page