• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने तहसिलदारांना निवदेन, ‘या’ आहेत मागण्या

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 28, 2024
in चोपडा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवदेन देताना चोपडा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवदेन देताना चोपडा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी

चोपडा, 28 जून : चोपडा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने रेशन दुकानदारांनी त्यांच्या विविध मागण्यांबाबत काल चोपड्याचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांची पूर्तता करुन धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणींची सोडवणूक करण्याबाबत काल हे निवेदन देण्यात आले.

निवेदनातील मागण्या –

  • स्वस्त धान्य दुकानदार यांना आजचा महागाई निर्देशांकानुसार किमान 100 रूपये प्रति क्विंटल वाढ करावी.
  • धान्याचा गोणी कमी भरत असून ते वजन पुर्ण 50 किलो मिळावे.
  • प्रत्येक लाभार्थ्यांची ई-केवायसी व मोबाईल सिडींग करण्यासाठी वेळेचे बंधन नसावे ही प्रक्रिया निरंतर सुरू ठेवावी व हे सिडींगचेप्रती सदस्य 50 रुपये शुल्क लाभार्थ्यांकडून वसूल करणेसाठी परवानगी मिळावी.
  • रास्त भाव दुकानदारांना प्रलंबित मार्जिन मिळावे व यापुढे दर महिन्याला पाच तारखेपर्यंत नियमित मिळावे.
    अशा विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती –
या निवेदनावर चोपडा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या सह्या आहेत. यावेळी मधूकर राजपूत, दिलीप पालीवाल, ए‌.डी.कोळी, कांतीलाल चौधरी, संजय पाटील, प्रविण पाटील, रुपेश कोष्टी, राजू तडवी, सरफराज तडवी, योगेश बाविस्कर तसेच महिला बचत गटाच्या मिनाबाई कोळी, मायाबाई महाजन यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा : पावसाळी अधिवेशन, अर्थमंत्री अजित पवार मांडणार राज्याचा अर्थसंकल्प, मोठ्या घोषणांची शक्यता

बातमी शेअर करा !
Share
Tags: cheap grain shopkeepers associationchopda newschopda tahsildarchopda taluka latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page