• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जळगावात उद्या महायुतीचे शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो; ‘असा’ आहे मार्ग

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 5, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
जळगावात उद्या महायुतीचे शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो; ‘असा’ आहे मार्ग

जळगाव, 5 जानेवारी : राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात देखील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या 6 जानेवारी रोजी जळगावात येत असून त्यांचा रोड शो होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या रोड शो निमित्त उद्या जळगावात महायुतीचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो –

मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या जळगावात येत आहेत. यावेळी त्यांचा रोड शो होणार असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून दुपारी 3 वाजता त्याची सुरूवात होणार आहे. नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक, गोलाणी मार्केट परिसरातील मार्गांवरून हा रोड शो मार्गक्रमण करणार आहे. तसेच पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप होणार असल्याची माहिती जळगाव भाजपच्यावतीने देण्यात आली आहे.

जळगावात उद्या महायुतीचे शक्तीप्रदर्शन –

महानगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काढण्यात येणाऱ्या या रोडशोमध्ये जळगाव जिल्ह्यातील महायुतीचे मंत्री, आमदार, उमेदवार तसेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जळगाव भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीत 12 उमेदवार बिनविरोध –

जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगत असल्याचे दिसून येत आहे. तत्पुर्वी, मतदानाच्या 15 जानेवारी आधीच महायुतीचे 12 उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याचे मानले जात आहे. यामध्ये भाजपचे 6 तर शिवसेनेचे 6 उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, 75 जागांपैकी 62 जागांसाठी 321 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हेही वाचा : अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यास पोलिसांकडून अटक; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त, नेमकी बातमी काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisjalgaon newsmahayuti candidateroad showsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page