• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora Taluka News : पाचोरा तालुक्यातील बांबरूड (रा.) येथे वादळी पावसामुळे केळी-मोसंबी बागांचे नुकसान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 13, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora Taluka News : पाचोरा तालुक्यातील बांबरूड (रा.) येथे वादळी पावसामुळे केळी-मोसंबी बागांचे नुकसान

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 12 जून : पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे येथे काल रात्री साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काल रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच जोरदार वाऱ्याच्या झोतामुळे अनेक केळी तसेच मोसंबीची बाग जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

नुकसानीचा पंचनामा –

पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे येथे केळी तसेच मोसंबी बागांचे वादळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले. वर्षभर मेहनत घेऊन फुलवलेल्या बागेचे अचानक आलेल्या पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने आज बांबरूड परिसरात झालेल्या नुकसानीचा पंचानामा करण्यात आला असून त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.

पाचोऱ्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांच्या उपस्थिती नुकसानग्रस्त भागाचा पंचानामा करण्यात आला. यावेळी तलाठी प्रियंका पाटील, उपसरपंच प्रदीप वाघ तसेच पोलीस पाटील भूषण बडगुजर आदी उपस्थित होते. तत्पुर्वी, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी देखील बांबरूडमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली.

मयुर वाघ यांच्या शेतातील मोसंबीचे नुकसान –

पाचोरा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी मयुर वाघ हे त्यांच्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात. दरम्यान, काल झालेल्या वादळी पावसामुळे मुयर वाघ यांच्या पाच एकर शेतातील मोसंबीची लागवड केली होती. दरम्यान, पाच एकरातील मोसंबी बागेचे 50 टक्क्याहून अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने आज पंचानामा करण्यात आला असून शासनाने तात्काळ नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी मयुर वाघ यांनी केलीय.

हेही वाचा : “माझ्या 25 वर्षांच्या इतिहासात मतदारसंघात असं वादळ पाहिलं नाही; तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 100 टक्के प्रयत्नशील” – आमदार किशोर आप्पा पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: damagepachora taluka latest newsrain alertstormy rainssuvarna khandesh liveweather forecast

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page