• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गोळीबार प्रकरणानंतर विरोधक आक्रमक, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीवर फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 9, 2024
in महाराष्ट्र, क्राईम, ताज्या बातम्या
गोळीबार प्रकरणानंतर विरोधक आक्रमक, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीवर फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर

मुंबई, 9 फेब्रुवारी : मुंबईतील दहिसरमध्ये काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची टीका करत संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले गृहमंत्री फडणवीस? –
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत माध्यमांसोबत बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना अतिशय दुःखद आहे. एका तरुण नेत्याचे असे निधन होणे गंभीरबाब आहे. ही घटना वैयक्‍तिक वैमनस्‍यातून झाली असून घटनेचा पोलीसांकडून सखोल तपास सुरू आहे. तपासातील सर्व बाबी निष्पन्न झाल्यानंतर लवकरत त्या सर्वांसमोर येतील. पण या घटनेचे कुणी राजकारण करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.

राजीनाम्याबाबत काय म्हणाले? –
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर विरोधकांनी गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस काही वर्षे एकत्र काम करत होते. आपापसातील वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. माझ्यावर पूर्णपणे राजकीय आरोप आहेत. एखाद्या गाडी खाली एखादा श्वान आला तर ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असा टोला गृहमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना लावला.

काय आहे संपूर्ण प्रकरण? –
मुंबईतील दहिसरमध्ये काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. तसेच गोळीबार करणाऱ्या मॉरीस नोरोन्हानेही याने देखील स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा : ‘राजकारणात बाप बदलण्याची नवीन पद्धत आली आहे,’ रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: Abhishek GhosalkarDevendra FandnavisMorris NoronhaShivsena UBT

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

July 27, 2026
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

July 27, 2026
जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

July 27, 2026
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

July 26, 2026
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

July 25, 2026
Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

July 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page