• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी! एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी, भाजप प्रवेशा आधीच आला धमकीचा फोन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 17, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग, महाराष्ट्र, मुक्ताईनगर
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी, भाजप प्रवेशा आधीच आला धमकीचा फोन

जळगाव, 17 एप्रिल : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. भाजप प्रवेशा आधीच थेट अमेरिकेतून धमकीचा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी –
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या घरी चार वेगवेगळ्या नंबरवरून धमकीचे फोन आले आहेत. तसेच ही धमकीचे फोन दाऊद-छोटा शकील गँगकडून आल्याचे समजते. गेल्या दोन दिवस पासून एका अज्ञात फोनवरून छोटा शकीलचे नाव सांगत आपल्याला जीवे मारण्यात येणार असल्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

विदेशातून हे कॉल येत असावेत, असा अंदाज खडसे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांना याबाबतची माहिती दिली असून पोलिस त्याचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांच्या अहवालात काही गंभीर बाबी समोर आल्या तर गृहमंत्र्यांपर्यंत ही माहिती देऊ, असेही खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, लखनऊ तसेच अमेरिकेतून धमकीचे फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिली. यावरून मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा :‘भाजपचे संकल्प पत्र सर्व घटकांना सशक्त करणारे,’ जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: death threat callsdeath threat calls to eknath khadseeknath khadse newsjalgaonthreat calls

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘….अशा लोकांमुळे पवित्र अशा वारकरी संप्रदायाची बदनामी!’,  विकास लवांडे शाईफेक प्रकरणावर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

‘….अशा लोकांमुळे पवित्र अशा वारकरी संप्रदायाची बदनामी!’,  विकास लवांडे शाईफेक प्रकरणावर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

May 9, 2026
Breaking! ममती बॅनर्जी यांचे एकेकाळचे ‘राईट हँड’ अन् आज थेट बनले पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री; सुवेंदू अधिकारी यांनी घेतली CM पदाची शपथ

Breaking! ममती बॅनर्जी यांचे एकेकाळचे ‘राईट हँड’ अन् आज थेट बनले पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री; सुवेंदू अधिकारी यांनी घेतली CM पदाची शपथ

May 9, 2026
नसरापूर येथील घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्यावतीने प्रशासनाला निवेदन; आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी

नसरापूर येथील घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तालुका शिवसेना महिला आघाडीच्यावतीने प्रशासनाला निवेदन; आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी

May 8, 2026
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल आज जाहीर होणार; निकाल पाहण्यासाठी ‘या’ आहेत पाच अधिकृत वेबसाईट

SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल आज जाहीर होणार; निकाल पाहण्यासाठी ‘या’ आहेत पाच अधिकृत वेबसाईट

May 8, 2026
आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

May 4, 2026
Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

May 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page